प्रकरणाचा नाव - संविधानातील भाग 4 (क) : मूलभूत कर्तव्य

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - संविधानातील भाग 4 (क) : मूलभूत कर्तव्य

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश नाही?
(मुंबई पो.2021)
--> पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे.

Q (2). भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मुलभूत कर्तव्याची तरतुद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे?
(लातूर पो.2021)
--> यु.एस.एस.आर.

Q (3). नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे?
(पालघर पो.2021)
--> मूलभूत कर्तव्ये  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q. खालीलवेकी कोणत्या बाबींचा मुलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही?
(पुणे पो.2018)
--> मतदानाचा हक्क बजावणे  

2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q. भारतीय राज्यघटनेचे कलम - 51(अ) कशा संबंधी आहे?
(नागपूर पो.2013)
-->  मूलभूत कर्तव्य



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव