प्रकरणाचा नाव - राज्यचे : मुख्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळ

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - राज्यचे : मुख्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळ

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री कोण आहेत?
(पुणे पो.2021)
--> धनंजय मुंडे

Q (2). एकापेक्षा अधिक वेळा वेगवेगळ्या कालावधीकरिता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत?
(मुंबई पो.2021)
--> यशवंतराव चव्हाण  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ ........ यांच्याकडून?
(नागपूर ग्रा.का.पो.2018)
--> राज्यपाल

Q (2). राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात?
(जालना.पो.2018)
--> मुख्यमंत्री  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). एकापेक्षा अधिक वेळा वेगवेगळ्या कालावधिकरीता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत?
(SRPF.मुंबई.पो.2017)
--> यशवंतराव चव्हाण

Q (2). राज्यशासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात कोण सादर करतो?
(नागपूर पो.2017)
--> अर्थमंत्री

Q (3). खालीलपैकी कोणती महिला भारतातील कोणत्याही राज्यात प्रथम मुख्यमंत्री म्हणून निवडुन आली?
(औरंगाबाद श.पो.2017)
--> सुचेता कृपलाणी

Q (4). राज्यपाल व मंत्रिमंडळ हे ....... ह्या दुव्यामुळे साधले जाते?
(औरंगाबाद ग्रा.पो.2017)
--> मुख्यमंत्री

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्री मंडळाचा राजीनामा हे विधान ......आहे?
(बोड जि.पो.2011)
--> बरोबर

Q (2). भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण?
(नागपूर.श.पो.2011)
--> सुचेता कृपालानी

Q (3). महापौर : नगरसेवक, तर ...?.... : आमदार
(औरंगाबद श.पो.2011)
--> मुख्यमंत्री

2008 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2008 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). महाराष्ट्राचे विद्यमान वित्तमंत्री कोण आहेत?
(जळगाव पो.2008)
--> अजित पवार



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव