प्रकरणाचा नाव - इतर घटनात्मक असणारे + नसणारे : आयोग

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - घटनात्मक असणारे + नसणारे : आयोग

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही?
(रत्नागिरी पो.2021)
--> मानवी हक्क आयोग

Q (2). भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
(बीड पो.2021)
--> 1994

Q (3). राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करते?
(कोल्हापूर पो.2021)
--> राज्यपाल  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना ....वर्षी झाली?
(गोंदिया जि.पो.2018)
--> 1993  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतीय संविधानामध्ये संघलोकसेवा आयोगासाठी तरतुद कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे?
(नाशिक ग्रा.पो.2017)
--> कलम ३१५

Q (2). लोकसेवा आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमाने झाली?
(हिंगोली.पो.2017)
-->  कलम ३१५  

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतीय राष्ट्रीय सेवेची स्थापना ..... मध्ये झाली?
(बीड.पो.2016)
--> १८८५

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात?
(नागपूर.पो.2011)
--> पालकमंत्री  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव