प्रकरणाचा नाव - पंचायतराज : निर्मिती व समित्या

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - पंचायत राज

प्रकरणाचा नाव - पंचायतराज : निर्मिती व समित्या

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). पंचायत राज्य व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला?
(रायगड पो.2018)
--> ७३ व्या

Q (2). महाराष्ट्र ..... पासून पंचायतराज व त्या अतंर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धती स्वीकारण्यात आली?
(औरंगाबाद ग्रा.पो.2018)
--> १ मे १९६२

Q (3). पंचायतराज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला?
(पुणे पो.2018)
--> राजस्थान आणि आंध्रप्रदेश

Q (4). राज्यातील आगामी नगरपरिषद निवडणूकीमध्ये एकूणजागांपैकी किती टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत?
(रायगड पो.2018)
--> ०.३३

Q (5). वसंतराव नाईक समितीने ........ या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राध्यान्य दिले?
(जळगाव पो.2018)
--> जिल्हा परिषद

Q (6). बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना "पंचायतराज" असे नाव कोणी दिले?
(नागपूर पो.2018)
--> पंडीत नेहरू

Q (7). त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली?
(अमरावती पो.2018)
-->  बलवंतराय मेहता समिती

Q (8). भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात?
(सातारा पो.2018)
--> लॉर्ड रिपन

Q (9). बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत. राज्य व्यवस्था .....स्तरीय आहे?
(वर्धा पो.2018)
--> तीन  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायतराज केव्हापासून सुरु करण्यात आली?
(औरंगाबाद पो.2017)
--> १९६२  

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). ........ ही महाराष्ट्रातील पहिली नगर पंचायत असून ...... ही सर्वात श्रीमंत नगर पंचायत आहे?
(पुणे पो.2016)
--> दापोली, शिर्डी

Q (2). नगर पंचायतमध्ये किमान ते कमाल किती लोकसंख्या अपेक्षित असते?
(बीड पो.2016)
-->  10 हजार ते 25 हजार  

2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पध्दतीने व्हावी अशी शिफारस....... समितीने केली?
(हिंगोली जि.पो.2013)
--> पी.बी.पाटील

Q (2). इ. स. 1957 मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने ...... ?
(अकोला जि.पो.2013)
--> लोकशाहीच्या विकेंद्रीकरणांची शिफारस केली

Q (3). पंचायत पध्दतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला या पध्दतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते?
(यवतमाळ जि.पो.2013)
--> आंध्रप्रदेश

Q (4). महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पचायत समित्या कधी अस्तित्वात आल्या?
(परभणी जि.पो.2013)
--> 1 मे 1962

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे?
(लातूर पो.2011)
--> त्रिस्तरीय

Q (2). सन 2011 मध्ये महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण लागू केले आहे?
(चंद्रपूर पो.2011)
--> पन्नास  

2008 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2008 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). पंचायत राज्यव्यवस्थेतील निम्नस्तर कोणता?
(नाशिक ग्रा.पो.2008)
--> ग्रामपंचायत  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव