प्रकरणाचा नाव (पंचायत राज) - महानगरपालिका

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - पंचायत राज

प्रकरणाचा नाव (पंचायत राज) - महानगरपालिका

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार ........ ला असतो?
(औरंगाबाद पो.2021)
--> राज्यशासन  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका कार्यरत आहेत?
(सोलापूर पो.2018)
--> 27

Q (2). रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका कोणत्या शहरात आहे?
(रायगड पो.2018)
--> पनवेल

Q (3). खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही?
(वर्धा पो.2018)
--> बुलढाणा  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगर पालिका आहेत?
(धुळे पो.2017)
--> ठाणे

Q. महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका खालीलपैकी कोणंती आहे?
(पालघर पो.2017)
--> बृहन्मुंबई  

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q. महाराष्ट्रामध्ये हरित शहरी परिवहन योजनेची अंमलबजावणी सर्वप्रथम.....कोणत्या महानगर पालिकेत केली?
(पुणे पो.2016)
--> पिंपरी चिंचवड म.न.पा  

2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q. महाराष्ट्रातील महानगरपालिकेची संख्या किती आहे?
(रायगड पो.2013)
--> 27



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव