प्रकरणाचा नाव (समाजसुधारक) - जन्म व मृत्यू विषयी

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - समाजसुधारक

प्रकरणाचा नाव (समाजसुधारक) - जन्म व मृत्यू विषयी

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे?
(रत्नागिरी पो.2021)
--> रत्नागिरी

Q (2). राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?
(औरंगाबाद पो.2021)
--> लोक कल्याण

Q (3). संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला?
(भंडारा पो.2021)
--> 23 फेब्रुवरी 1876  

Q (4). बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला?
(रत्नागिरी पो.2021)
-->  23 जुलै 1856

Q (5). डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला?
(भंडारा पो.2021)
--> 14 आक्टो. 1956

Q (6). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ......येथे झाला?
(ठाणे पो.2021)
--> इंदूरजवळ महू

Q (7). राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय?
(भंडारा पो.2021)
--> यशवंतराव

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी या ठिकाणी बौद्ध धर्म स्विकारला?
(SRPF.दौंड.2018)
--> नागपूर

Q (2). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला?
(मुंबई पो.2018)
--> महु (इंदूर,मध्य प्रदेश)

Q (3). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव "आंबवडे" कोणत्या तालुक्यातील आहे?
(रत्नागिरी जि.पो.2018)
--> मंडणगड  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचे जन्मगाव कोल्हापूर आहे?
(कोल्हापूर पो.2017)
--> शाहू महाराज

Q (2). राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान?
(परभणी पो.2017)
--> कागल

Q (3). विवेकानंद स्मारक शिला कोणत्या ठिकाणी आहे?
(औरंगाबाद.पो.2017)
--> कन्याकुमारी  

Q (4). छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले?
(कोल्हापूर पो.2017)
--> इ.स. १८८४

Q (5). स्वा.वि.सावरकरांचा जन्म ...... गावी झाला?
(नाशिक पो.2017)
--> भगुर

Q (6). डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दिक्षा घेतली?
(नागपूर ग्रा.पो.2017)
--> १९५६

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी असलेले गाव कोणते?
(अमरावती पो.2016)
--> यावली

Q (2). स्वामी विवेकानंदाचा जन्म केंव्हा झाला?
(सोलापूर श.पो.2016)
--> 12 जानेवारी 1863

Q (3). महात्मा जोतीबा फुले यांचा जन्म इ. स. 11 एप्रिल, 1827 रोजी .... येथे झाला?
(अमरावती पो.2016)
--> पुणे

Q (4). स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय?
(औरंगाबाद पो.2016)
--> नरेंद्रनाथ दत्त

Q (5). खालीलपैकी कोणाचा जन्मदिन "सामाजिक न्यायदिन" म्हणून साजरा केला?
(गडचिरोली पो.2016)
-->  महात्मा जोतीराव फुले

Q (6). पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता?
(मुंबई लो.पो.2016)
--> 14 नोव्हेंबर

Q (7). महात्मा गांधीच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे?
(ठाणे पो.2016)
--> राजघाट  

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोठे आहे?
(अमरावती पो.2014)
--> मोझरी

Q (2). इंदिरा गांधी यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला?
(नागपूर लोह.पो.2014)
--> 19 नोव्हेंबर 1917

Q (3). 1857 च्या उठावातील एक स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांच्या ती जन्मगावी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या धर्मांतराचा निर्णय जाहीर केला?
(नागपूर पो.2014)
--> येवले  

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). सध्याचे शाहू महाराजांचे निवासस्थान कोणत्या नावाने ओळखले जाते?
(कोल्हापूर पो.2011)
--> शालिनी पॅलेस  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव