प्रकरणाचा नाव - संविधानातील भाग (1) : संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्रे

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - संविधानातील भाग (1) : संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्रे

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q. सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीसी कारवाईंद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले?
(औरंगाबाद पो.2021)
-->  ऑपरेशन पोलो

Q. 1956 च्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली?
(औरंगाबाद पो.2021)
--> औरंगाबाद पो.2021

Q. हैदराबाद स्टेट ....... यावर्षी भारतात विलीन करण्यात आले?
(जालना पो.2021)
--> 1948

Q. "इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल'" हे भारतीय राज्यघटनेतील  कोणत्या कलमामध्ये नमुद करण्यात आले आहे?
(भंडारा ग्रा.पो.2021)
--> कलम 1

Q. 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
(जळगाव पो.2021)
--> न्या. एस. के. दार  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेस आहेत?
(नवी मुंबई आयु.पो.2018)
--> 8  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भाषिक तत्त्वावर निर्माण केलेले पहिले राज्य कोणते?
(नांदेड पो.2017)
--> आंध्र प्रदेश  

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली?
(अमरावती श.पो.2016)
--> ०१ मे १९६०

Q (2). 29 वे राज्य म्हणून 2 जून 2014 पासून कोणते राज्य अस्तित्वात आले आहे?
(बीड पो.2016)
--> तेलंगना

Q (3). कोणत्या राज्याला भारतीय राज्यघटनेच्या 370 व्या कलमानुसार विशेष दर्जा दिला आहे?
(जळगाव पो.2016)
--> जम्मू काश्मीर

Q (4). राज्य पुर्नरचना आयोगाची स्थापना .... साली करण्यात आली?
(वाशिम पो.2016)
--> 1953  

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). पंजाब राज्याची निर्मिती केव्हा झाली?
(औरंगाबाद.पो.2014)
--> 1 नोव्हे 1966

Q (2). आध्र प्रदेशाचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले?
(परभणी पो.2014)
--> तेलंगना  

2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). महाराष्ट्राचे एकूण प्रशासकिय विभाग किती?
(मुंबई लोह.पो.2013)
--> सहा

2008 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2008 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). जम्मू-काश्मीर राज्यघटना भारतीय राज्यघटनेनुसार जम्मू काश्मिर राज्याच्या विधानसभेची मुदत किती असते?
(जळगाव पो.2008)
--> 5 वर्षे  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव