प्रकरणाचा नाव - संविधानातील भाग (17) : राजभाषा + संबंधित 8 वी अनुसूचि (भारतीय भाषा)

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - संविधानातील भाग (17) : राजभाषा + संबंधित 8 वी अनुसूचि (भारतीय भाषा)

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?
(रत्नागिरी पो.2021)
--> मारवाडी  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). खालीलपैकी कोणत्या दोन भाषा ह्या संयुक्‍त राष्ट्र संघटनेच्या (UNO) कार्यालयीन भाषा आहेत?
(यवतमाळ जि.पो.2018)
--> अरबी व चायनीज

Q (2). भारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद अधिकृत भाषांमध्ये खालीलपैकी कोणती भाषा नमूद नाही?
(वर्धा जि.पो.2018)
--> मारवाडी

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). उर्दु भाषेचा निर्माता कोण?
(पुणे ग्रा.पो.2016)
-->  अमीर खुसगे  

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबाशी संबंधीत आहे?
(औरंगाबाद श.पो.14)
--> राजभाषा  

2009 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2009 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). खालीलपैकी कोणती भाषा राज्यघटनेच्या आठव्या अनुसुची मधील 22 भाषांपैकी मूळ भाषा नाही?
(अहमदनगर.जि.पो.2009)
--> अरबी  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव