प्रकरणाचा नाव - संविधानातील भाग 3 : मूलभूत हक्‍क

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - संविधानातील भाग 3 : मूलभूत हक्‍क

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही?
(नागपूर पो.2021)
--> संपत्तीचा हक्क

Q (2). भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मुलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे?
(उस्मानाबाद पो.2021)
--> कलम 14 ते 18

Q (3). भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या  हमीबद्दल नमूद केले आहे?
(रायगड पो.2021)
--> अनुच्छेद 21

Q (4). "रिट ऑफ मडामस" हे कोणत्या मुलभूत हक्कांशी संबंधीत आहेत?
(रत्नागिरी पो.2021)
--> घटनात्मक दाद मागण्याचा हक्क  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - MPSC मुख्य परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतामध्ये खालीलपैकी कोण मुलभूत हक्कांचे पालक असतात?
(नागपूर ग्रा.पो.2018)
--> सर्वोच्च न्यायालय

Q (2). भारतीय राज्यघटनेमध्ये मुलभूत हक्क कोणत्या कलमान्वये स्पष्ट करण्यात आले आहेत?
(रायगड जि. पो.2018)
--> १२ ते ३५

Q (3). मूलभुत हक्काखालील पैकी कोणत्या कायद्यान्वये थांबविण्यात आले?
(मुंबई.पो.2018)
--> राईट द प्रॉपर्टी

Q (4). भारतीय संविधानाच्या १९ (1) या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?
(चंद्रपूर जि. पो.2018)
--> भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य

Q (5). संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते?
(वर्धा जि. पो.2018)
--> सरदार पटेल

Q (6). संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे?
(जालना जि.पो.2018)
--> स्वातंत्र्याचा अधिकार  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतीय राज्यघटनेच्या ........... या अनुच्छेदांमध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे?
(भंडारा पो.2017)
-->  २५ ते २८

Q (2). नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंव्य .........शासनपद्धतीमध्ये मिळतात?
(औरंगाबाद ग्रा.पो.2017)
--> लोकशाही

Q (3). भारतीय घटनेच्या ......... कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली आहे?
(गोंदिया पो.2017)
--> १७  

Q (4). कोणता हक्क मुलभूत हक्क नाही?
(नांगपूर पो.2017)
--> संपत्तीचा हक्क

Q (5). मुलभुत हक्कांशी संबंधीत राज्यघटनेचे कलम कोणते?
(सिंधुदुर्ग पो.2017)
--> १३

Q (6). भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला शासकिय सेवा व शिक्षणात आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल केले आहेत?
(SRPF.दोंड.2017)
--> कलम १६ (४)

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणते कलम भारतीय संविधानाचा प्राण आहे?
(बीड पो.2016)
--> कलम 32

Q (2). भारतीय संविधानाच्या १९ (१) व्या कलमान्वये खाललीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही ?
(नागपूर.पो.2016)
--> मुद्रण स्वातंत्र्य

Q (3). अस्पृश्यता निवारणाशी संबंधित भारतीय राज्य घटनेतील कोणते कळम आहे?
(बीड पो.2016)
--> 17  

Q (4). मुलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे?
(पालघर पो.2016)
--> न्याय मंडळ

Q (5). भारतीय संविधानातील कोणत्या कलमाद्वारे नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे?
(बीड पो.2016)
--> कलम 19

Q (6). भारतीय राज्यघटनेमध्ये मुलभुत स्वातंत्र्याचा समावेश कलम..... मध्ये केला आहे?
(सातारा पो.2016)
--> १९

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते कलम मूलभूत हक्कांशी संबंधित नाही?
(अकोला पो.2014)
--> १०

Q (2). भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमुद केले आहे?
(औरंगाबाद श.पो.2014)
--> अनुच्छेद 21  

2008 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2008 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतीय घटनेच्या ......... कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली आहे?
(चंद्रपुर पो.2008)
--> १७  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव