प्रकरणाचा नाव - संविधानाची ओळख , भाग व कलमांची यादी

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - संविधानाची ओळख , भाग व कलमांची यादी

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतीय संविधान 7 व्या अनुसुचीबाबत खालीलपैकी अचूक पर्याय निवडा?
(मुंबई पो.2021)
--> घटस्फोट, मृत्युपत्र या संदर्भात केंद्र व राज्य शासन कायदा करू शकतात.

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - MPSC मुख्य परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "द प्रोब्लेम ऑफ रूपी" हा कोणाचा ग्रंथ आहे?
(गडचिरोली पो.2017)
-->  डॉ. आंबेडकर

Q (2). घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणिबाणी लागू करता येते?
(जळगाव पो.2017)
--> ३६०

Q (3). भारतीय संविधानामध्ये संघलोकसेवा आयोगासाठी तरतुद कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे?
(नाशिक ग्रा.पो.2017)
--> कलम ३१५

Q (4). पंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधीत आहे?
(हिंगोली.पो.2017)
--> नववे

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे?
(जळगाव पो.2016)
--> आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना

Q (2). खालील कायद्यापैकी दंडसंहिताकोणती आहे?
(पुणे ग्रामीण पो.2016)
--> IPC

Q (3). भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती?
(जळगाव पो.2016)
--> RAW

Q (4). घटनेच्या ७९ व्या कलमानुसार संसदमध्ये खालील घटकांचा समावेश आहे?
(नागपूर पो.2016)
--> राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत?
(औरंगाबाद श.पो.2014)
--> 12

Q (2). भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणुक आयोगाची रचना करण्यात आली आहे?
(वर्धा पो.2014)
--> ३२४



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव