प्रकरणाचा नाव - संविधानाची निर्मिती व वैशिष्ट्ये

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - संविधानाची निर्मिती व वैशिष्ट्ये

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते?
(मुंबई चालक पो.2021)
--> डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Q (2). भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते?
(औरंगाबाद पो.2021)
--> महात्मा गांधी

Q (3). घटना समितीने "जन-गण-मन" या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली?
(भंडारा पो.2021)
--> 24 जानेवारी 1950

Q (4). स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?
(बुलढाणा चालक पो.2021)
--> मौलाना अबुल कलाम आझाद

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "सत्यमेव जयते" हे घोष वाक्‍य कोणी लोकप्रिय केले?
(मुंबई.लो.पो.2018)
--> मदन मोहन मालवीय

Q (2). २६ नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
(नागपूर पो.2018)
--> संविधान दिन / कायदा दिन

Q (3). भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले?
(नागपूर पो.2018)
--> २६ जानेवारी १९५०

Q (4). भारतात ............... प्रकारची लोकशाही आहे?
(SRPF.दोंड पो.2018)
--> मिश्र

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारताच्या घटनासमितीचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे भरले होते. या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले?
(जालना पो.2017)
--> डॉ. सच्चिदानंद सिन्हा

Q (2). वंदे मातरम्‌ हे गीत....यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आला?
(जालना.पो.2017)
--> बंकिमचंद्र चॅटर्जी

Q (3). भारतीय राज्य घटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते?
(पुणे ग्रा.पो.2017)
--> डॉ. राजेंद्र प्रसाद

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते?
(अमरावती पो.2016)
--> डॉ. बी. एन. राव

Q (2). .......च्या जगप्रसिद्ध व्याख्येनुसार "लोकशाही म्हणजे" लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालवलेले शासन होय?
(पालघर.पो.2016)
--> अब्राहम लिंकन

Q (3). कोणत्या दिवशी भारतीय राज्यघटना तयार केली गेली?
(जालना.पो.2016)
--> 26/11/1949

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतातील संसदीय शासन पध्दती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे?
(परभणी जि.पो.2014)
--> इंलंड

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राष्ट्रध्वजाच्या लांबीचे रुंदीशी कोणते प्रमाण आहे?
(कोल्हापुर.पो.2011)
--> 3 : 2

Q (2). तिरंगी राष्ट्रध्वजात शांतीचा संदेश कोणत्या रंगातून मिळते?
(जळगाव.पो.2011)
--> पांढरा

Q (3). भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो?
(बीड.पो.2011)
--> केशरी

Q (4). भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले जाते?
(नागपुर ग्रा.पो.2011)
--> सत्यमेव जयते



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव