प्रकरणाचा नाव - भारताचे : राष्ट्रपती

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - भारताचे : राष्ट्रपती

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही?
(रायगड पो.2021)
--> विधानपरिषद निर्वाचित सदस्य

Q (2). भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परिक्षकाची नियुक्ती ...... कडून होते?
(पुणे पो.2021)
--> राष्ट्रपती

Q (3). राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?
(पुणे पो.2021)
--> राष्ट्रपती

Q (4). साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ञामधून जास्तीत जास्त ..... इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात?
(ठाणे पो.2021)
--> 12

Q (5). जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपतीस (राज्यपालांच्या सल्ल्यानुसार) ....... कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते?
(रत्नागिरी पो.2021)
--> 356

Q (6). भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे?
(भंडारा ग्रा.पो.2021)
--> राष्ट्रीय आणीबाणी

Q (7). भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे?
(औरंगाबाद पो.2021)
--> डॉ राजेंद्र प्रसाद

Q (8). राज्य आणिबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो?
(नवी मुंबई पो.2021)
--> राज्यपाल

Q (9). भारताचा प्रथम नागरिक कोण असतो?
(पुणे पो.2021)
--> राष्ट्रपती

Q (10). केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत?
(औरंगाबाद पो.2021)
--> राष्ट्रपती

Q (11). रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत?
(पुणे.पो.2021)
--> 14 वे

Q (12). राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?
(वर्धा पो.2021)
--> राष्ट्रपती  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारताचे राष्ट्रपती १२ नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात?
(नागपूर ग्रा. / का. पो.2018)
--> राज्यसभा

Q (2). राष्ट्रपती पदासाठी सदस्यचा वय ........ असने आवश्यक असते?
(ठाणे.श.पो.2018)
--> 35 वर्ष

Q (3). निवडणूक आयुक्तांची नेमणूक ......... करतात?
(मुंबई लो.पो.2018)
--> राष्ट्रपती

Q (4). भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणुक कोणत्या प्रकारे केली जाते?
(जालना.श.पो.2018)
--> अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने

Q (5). भारताच्या राष्ट्रपतींची निवड.......हे करतात?
(मुंबई लो.पो.2018)
--> संसदेच्या दोन्ही गृहातील व राज्यांच्या विधानसभेतील निवडून आलेले सदस्य

Q (6). भारताचे .......... हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात?
(उस्मानाबाद पो.2018)
--> राष्ट्रपती  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "राष्ट्राचा प्रथम नागरिक" या शब्दात कोणाचे अचूक वर्णन करता येईल?
(नागपूर.श.पो.2017)
--> राष्ट्रपती

Q (2). खालील पर्यायांमध्ये काही नावे दिली आहेत. त्यातील विसंगत नाव ओळखा?
(दौंड.SRPFपो.2017)
--> डॉ. राजेंद्र प्रसाद

Q (3). भारताचा घटनात्मक प्रमुख कोण?
(नागपूर.श.पो.2017)
--> राष्ट्रपती

Q (4). भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद भूषविलेली व्यक्ती कोण?
(यवतमाळ.श.पो.17)
--> राजेंद्र प्रसाद

Q (5). राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो?
(उस्मानाबाद.श.पो.2017)
-->  विधानपरिषद सदस्य

Q (6). राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे पदच्च्युत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?
(बुलढाणा.श.पो.2017)
--> संसद

Q (7). खालीलपैकी कोणाची राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झाली होती?
(कोल्हापूर.श.पो.2017)
--> डॉ. नीलम संजीव रेड्डी

Q (8). घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणिबाणी लागू करता येते?
(जळगाव.श.पो.2017)
--> 360  

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राष्ट्रपतींचा कार्यकाल ...... वर्षाचा असतो?
(औरंगाबाद कारागृह पो.2016)
--> 5 वर्ष

Q (2). भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते?
(नाशिक.ग्रा.पो.2016)
--> डॉ. राजेंद्र प्रसाद

Q (3). भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?
(ठाणे.श.पो.2016)
--> श्रीमती प्रतिभा पाटील

Q (4). राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पदच्च्युत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?
(SRPF.पुणे.2016)
--> राष्ट्रपती

Q (5). देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो?
(अमरावती.श.पो.2016)
--> मा. राष्ट्रपती

Q (6). भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी भारताचे .... असतात?
(अमरावती पो.भ.2016)
--> राष्ट्रपती

Q (7). आणीबाणीची संकल्पना स्वीकारतांना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाचा घटनेचे अनुकरण केले आहे?
(भंडारा पो.2016)
--> जर्मनी  

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). ..... हा भारताचा संविधानात्मक प्रमुख असतो?
(लातूर.श.पो.2014)
--> राष्ट्रपती

Q (2). भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात?
(मुंबई.श.पो.2014)
--> सरन्यायाधीश

Q (3). भारतीयसैन्य दलाचेसर्वोच्यप्रमुख कोण असतात?
(वाशीम पो.2014)
--> राष्ट्रपती

Q (4). भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात?
(पुणे.श.पो.2014)
--> सरन्यायाधीश

2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). एखाद्या राज्याची घटनात्मक यंत्रणा मोडकळीस आल्यास संविधान कलम........ नुसार राष्ट्रपती त्या राज्यात आणीबाणी जाहिर करू शकतात?
(मुंबई.लो.पो.2013)
--> कलम ३५६

Q (2). भारताच्या राष्ट्रपतीपदाची पहिली निवडणूक कधी पार पडली?
(सोलापूर.श.पो.2013)
--> ६ मे १९५२

Q (3). राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे?
(IRB.कोल्हापूर.2013)
--> कलम 72  

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राज्यात आणिबाणी घोषीत करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकते?
(अकोला.जि.पो.2011)
--> राज्यपाल

Q (2). राज्यसभेच्या ..... सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात?
(नवी मुंबई.पो.2011)
--> 12

Q (3). राष्ट्रपती हे राजीनामा कोणाकडे देतात?
(मुंबई.श.पो.2011)
--> उपराष्ट्रपती



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव