प्रकरणाचा नाव - भारताचे : उपराष्ट्रपती

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - भारताचे : उपराष्ट्रपती

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती आहे?
(कोल्हापूर पो.2021)
--> 35 वर्ष  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवशयक आहे?
(मुंबई.श.पो.2018)
--> 30 वर्ष  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते?
(हिंगोली पो.2017)
--> डॉ. सर्वप्रल्ली राधाकृष्णन

Q (2). खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो?
(हिंगोली.श.पो.2017)
--> राज्यसभा

Q (3). भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
(नाशिक शहर पो.2017)
--> व्यंकय्या नायडू (चालू घडामोडींवर प्रश्न)  

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
(नागपूर पो.2016)
--> उपराष्ट्रपती

Q (2). राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल?
(नागपूर.श.पो.2016)
--> डॉ. राधाकृष्णन  

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राज्यसभेचे सभापती कोण असतात?
(पुणे श.पो.2014)
--> उपराष्ट्रपती  

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राज्यसभेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात?
(सोलापूर.श.पो.2013)
--> उपराष्ट्रपती  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव