प्रकरणाचा नाव - राज्यचे : राज्यपाल

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - राज्यचे : राज्यपाल

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधानपरिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करु शकतात?
(मुंबई पो.2021)
--> अनु. 171

Q (2). महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना ....... यांनी शपथ दिली?
(औरंगाबाद पो.2021)
-->  प्रदीप नंद्रा जोग (चालू घडामोडींवर प्रश्न)

Q (3). जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात?
(रायगड पो.2021)
--> राज्यपाल

Q (4). महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषविलेल्या व्यक्तींचा उतरता क्रम कोणता आहे?
(भंडारा पो.2021)
--> एस. सी. जमीर - के. शंकरनारायण - सी. विदयासागरराव -भगतसिंग कोशियारी (चालू घडामोडींवर प्रश्न)

Q (5). राज्य आणिबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो?
(नवी मुंबई पो.2021)
--> राज्यपाल

Q (6). महाराष्ट्रामध्ये येवू घातलेले "शक्ती विधेयक" कशाशी संबंधित आहे?
(वर्धा पो.2021)
--> महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी  

Q (7). महाराष्ट्रात सर्वांत जास्तकाळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?
(लातूर पो.2021)
--> पी.सी. अलेक्झांडर

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). खालीलपैकी कोणते पद निर्वाचित नाही?
(SRPF.पुणे पो.2018)
--> राज्यपाल  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). ...... हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात?
(मुंबई शहर पो.2017)
--> राज्यपाल

Q (2). राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
(मुंबई शहर पो.2017)
--> मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय  

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राज्यपालाचा नेमणूक ..... करतात?
(अमरावती.पो.2016)
--> राष्ट्रपती  

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या?
(मुंबई.लो.पो.2014)
--> सरोजिनी नायडू

Q (2). घटक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोणत्या कलमानूर करण्यात येते?
(वर्धा.पो.2014)
--> कलम 155  

2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते?
(मुंबई लोहमार्ग पो.2013)
--> मुख्य न्यायाधीश

Q (2). घटक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करतो?
(मुंबई लोह.पो.2013)
--> राष्ट्रपती  

2008 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2008 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ............ या होत्या?
(परभणी पो.2008)
--> सरोजिनी नायडू  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव