प्रकरणाचा नाव - भारताची : संसद

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - भारताची : संसद

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). लोकसभा : 5 वर्ष :: राज्यसभा : ?
(रत्नागिरी पो.2021)
--> 6 वर्ष

Q (2). राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही?
(रायगड पो.2021)
--> विधानपरिषद निर्वाचित सदस्य  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत?
(यवतमाळ जि.पो.2018)
--> 67 सदस्य

Q (2). शेषाधिकार घटनेनुसार कोणास आहे?
(SRPF.पुणे.2018)
--> संसद

Q (3). संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला ....... म्हणून संबोधतात?
(मुंबई लो.पो.2018)
--> प्रश्‍नांचा तास

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). संसदेचे कायमस्वरुपी सभागृह कोणते?
(नागपूर पो.2017)
--> राज्यसभा

Q (2). घटनेच्या ७९ व्या कलमानुसार संसदमध्ये खालील घटकांचा समावेश असेल?
(जालना पो.2017)
--> राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा

Q (3). लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्‍त बैठकीचे अध्यक्ष स्थान कोण भूषवितात?
(बुलढाणा.श.पो.2017)
--> लोकसभा अध्यक्ष  

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). संसदेच्या (निर्वाचित) सदस्यांना काय म्हणतात?
(नागपूर श.पो.2016)
--> खासदार  

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारताच्या घटनादुर्स्तीचे अधिकार .......ला आहेत?
(सोलापूर जि.पो.2014)
--> संसद

Q (2). संसदेच्या दोन अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त किती असावा?
(वर्धा पो.2014)
--> ६ महिने

Q (3). भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे?
(परभणी पो.2014)
--> इंग्लंड  

2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्‍त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात?
(पुणे.ग्रा.पो.2013)
--> लोकसभा अध्यक्ष  

2008 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2008 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राज्यसभा व लोकसभा यांची संयुक्त बैठक बोलविण्याचा अधिकार ....यांना आहे?
(परभणी.श.पो.2008)
--> राष्ट्रपती

Q (2). केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय अशा रितीने घेतला जातो?
(नांदेड जि.पो.2008)
--> सामूहिक  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव