प्रकरणाचा नाव - भारताची : राज्यसभा

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - भारताची : राज्यसभा

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राज्यसभेत खालीलपैकी जास्तीत जास्त किती सदस्य असतात?
(नंदूरबार पो.2021)
--> 250 सदस्य

Q (2). साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ञामधून जास्तीत जास्त ..... इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात?
()
--> 12 सदस्य

Q (3). राज्यसभेची सदस्य सख्या किती आहे?
(कोल्हापूर पो.2021)
--> 250 सदस्य  

Q (4). राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते?
(नागपूर पो.2021)
--> कधीच नाही

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवशयक आहे?
(मुंबई.श.पो.2018)
--> 30 वर्ष

Q (2). राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
(पुणे.श.पो.2018)
--> कायमचे (स्थायी) सभागृह

Q (3). भारतीय घटनेनुसार ... हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे?
(पुणे.ग्रा.पो.2018)
--> राज्यसभा  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो?
(हिंगोली.श.पो.2017)
--> राज्यसभा  

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
(नागपूर पो.2016)
--> उपराष्ट्रपती

Q (2). राज्यसभा हे संसदेचे ..... सभागृह आहे?
(पालघर.श.पो.2016)
--> वरिष्ठ

Q (3). राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो?
(6 वर्षे)
--> नागपूर.श.पो.2016

Q (4). राज्यसभेचे सभापती कोण असतात?
(नागपूर.श.पो.2016)
--> उपराष्ट्रपती

Q (5). दर दोन वर्षांनी राज्यसभेचे ...... सभासद निवृत्त होतात?
(SRPF.पुणे.2016)
--> ) १ / ३

Q (6). राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल?
(नागपूर.श.पो.2016)
--> डॉ. राधाकृष्णन  

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राज्यसभेचे सभापती कोण असतात?
(पुणे श.पो.2014)
--> उपराष्ट्रपती  

2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राज्यसभेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात?
(सोलापूर.श.पो.2013)
--> उपराष्ट्रपती  

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राज्यसभेच्या ..... सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात?
(नवी मुंबई.पो.2011)
--> 12 सदस्य  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव