प्रकरणाचा नाव - भारताची : लोकसभा

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - भारताची : लोकसभा

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते?
(औरंगाबाद पो.2021)
--> अनुच्छेद 75

Q (2). लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे?
(औरंगाबाद पो.2021)
--> 25 वर्ष

Q (3). भारतीय लोकसभेचे एकून सदस्य किती?
(औरंगाबाद पो.2021)
--> 545 सदस्य  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी किती सदस्यांच्या पाठिंब्याची असणे आवश्यक आहे?
(SRPF.पुणे.पो.2018)
--> 50 सदस्य  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). मंत्रीमंडळ आपल्या कामकाजाबाबत कोणास जबाबदार असतात?
(गोंदिया.पो.2017)
--> लोकसभा  

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). धनविधेयक नेहमी.......मध्ये मांडता येते?
(वाशिम.श.पो.2016)
--> लोकसभा

Q (2). सध्याची लोकसभा कितवी?
(औरंगाबाद.श.पो.2016)
--> सोळावी

Q (3). लोकसभेची सदस्य संख्या किती आहे?
(परभणी.श.पो.2016)
--> 545 सदस्य

Q (4). देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण होते?
(औरंगाबाद.ग्रा.पो.2016)
--> गणेश वासुदेव मावळणंकर

Q (5). लोकसभेच्या सभापतींना आपल्या पदाचा राजीनामा... यांच्याकडे करावा लागतो?
(पुणे.श.पो.2016)
--> उपसभापती

Q (6). लोकसभेचा कार्यकाल.....वर्षांचा असतो?
(औरंगाबाद.श.पो.2016)
--> 5 वर्ष  

Q (7). लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे किती सदस्य असतात?
(भंडारा पो.2016)
--> 15 सदस्य

Q (8). लोकसभा प्रतिनिधींचे किमान वय किती असावे लागते?
(ठाणे.श.पो.2016)
--> 25 वर्ष

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे?
(SRPF.नागपूर.पो.2014)
--> लोकसभा

Q (2). लोकसभेच्या निवडणूकीत अनामत रक्कम जप्त होवू नये म्हणून झालेल्या मतदानाच्या........इतकी मते उमेदवारास मिळणे आवश्यक असते?
(अहमदनगर.पो.2014)
--> 1 / 6 मत

Q (3). पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण?
(नागपूर लो.पो.2014)
--> मीराकुमार  

2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). लोकसभेचा कार्यकाल.....वर्षांचा असतो?
(नागपूर.श.पो.2013)
--> 5 वर्ष  

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते?
(बीड.श.पो.2011)
--> लोकसभा  

2008 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2008 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). लोकसभेचा नेता .......असतो?
(परभणी.श.पो.2008)
--> पंतप्रधान  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव