प्रकरणाचा नाव - भारतीय : निवडणूक आयोग + पक्षे

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - भारतीय : निवडणूक आयोग + पक्षे

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). मत द्यावयाचे नसेल तर खालील पैकी कोणता पर्याय निवडाल?
(पुणे व मुंबई पो.2021)
--> NOTA

Q (2). केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत?
(औरंगाबाद पो.2021)
--> राष्ट्रपती

Q (3). निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये केली आहे?
(पालघर पो.2021)
--> कलम 324  

Q (4). स्त्रीयांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला?
(रायगड पो.2021)
--> न्युझीलंड

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतात पहिली सर्व साधारण निवडणुक केव्हा झाली?
(मुंबई.लो.पो.2018)
--> सन १९५१-५२

Q (2). मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये.....यांचा वापर केला जातो?
(जालना जि.पो.2018)
--> सिल्व्हर नायट्रेट

Q (3). भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्‍तास वयाची किती वर्षे पूर्ण होई तो अधिकारावर राहता येते?
(पुणे पो.2018)
--> 65 वर्ष

Q (4). केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्‍ती करण्याचे अधिकार .... यांना आहेत?
(जालना जि.पो.2018)
--> राष्ट्रपती

Q (5). भारतामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा किती वर्षे .... आहे?
(ठाणे.पो.2018)
--> १८ वर्षे  

Q (6). भारताचे मुख्य निवडणुक आयुक्‍त कोण?
(ठाणे पो.2018)
--> सुनिल अरोरा

Q (7). ई-पोस्ट मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते?
(बीड.जि.पो.2018)
--> गोवा

Q (8). निवडणूक आयुक्तांची नेमणूक ....... करतात?
(मुंबई लो.पो.2018)
--> राष्ट्रपती

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). खालील राजकीय पक्ष व त्यांचे स्थापना वर्ष यांची योग्य जोडी ओळरख्या?
(परभणी पो.2016)
--> भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-1885

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). केंद्रीय मुख्य निवडणुक आयुक्तांची नियुक्ती कोण करते?
(अहमदनगर पो.2014)
--> राष्ट्रपती

Q (2). भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणुक आयोगाची रचना करण्यात आली आहे?
(वर्धा पो.2014)
--> कलम 324

Q (3). निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो?
(नागपूर.पो.2014)
--> मतदानाच्या 48 तास अगोदर  

2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर आहे?
(सोलापूर पो.2013)
--> निवडणूक आयोग  

2008 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2008 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राष्ट्रीय पातळीवरील पक्ष म्हणून एखाद्या पक्षास मान्यता मिळण्यासाठी किमान किती राज्यांमध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळावी लागते?
(जळगाव पो.2008)
--> 4 राज्यात

Q (2). भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
(जळगाव पो.2008)
--> जे. पी. नंड्डा  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव