प्रकरणाचा नाव - सर्वोच्च न्यायालय

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - सर्वोच्च न्यायालय

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q. अतारांकित प्रश्‍नाची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे?
(लातूर पो.2021)
--> 15 दिवस

Q. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
(धुळे पो.2021)
--> दिल्ली

Q. परमानंद कटारा विरुध्द युनियन ऑफ इंडिया - ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ? (सर्वात योग्य पर्याय निवडा)
(रत्नागिरी पो.2021)
--> ) दुखापत्त झालेल्या व्यक्तीला तात्काळ आपत्कालीन वैदयकीय मदत करण्यासाठी  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q. भारतामध्ये खालीलपैकी कोण मुलभूत हक्कांचे पालक असतात?
(नागपूर.ग्रा/का.पो.2018)
--> सर्वोच्च न्यायालय

Q. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
(नवी मुंबई पो.2018)
--> दिल्ली

Q. बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्य न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते?
(पुणे पो.2018)
--> ) हिबियस कॉर्पस  

Q. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो?
(मुंबई लो.पो.2018)
--> सरन्यायाधिश

Q. सर्वोच्च न्यायालयाने ..... या खटल्यात मत व्यक्‍त केले की, कलम ३२ त्यांना मुलभुत अधिकारांच्या संरक्षणाची शक्‍ती प्रसान करीत आहे?
(नागपूर पो.2018)
-->  रमेश थापर (वि. मद्रास)

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q. संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समीवेश येणार नाही?
(मुंबई पो.2017)
--> सरन्यायाधीश

Q. राष्ट्रिय मानवी हक्क आयोग अध्यक्ष कोण असतात?
(ठाणे.पो.2017)
--> माजी सरन्यायाधिश

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q. भारतीय राज्यघटनेत अंतर्भुत केलेल्या हक्कांचे संरक्षक कोण अहित?
(सांगली पो.2016)
--> ) सर्वोच्च न्यायालय

Q. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण?
(ठाणे.पो.2016)
--> न्या. फातीमा बीबी

Q. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावतो?
(जालना पो.2016)
--> सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुती

Q. सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात?
( मुंबई लो.पो.2016)
--> 65 वर्ष    

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q. भारतीय घटनेनुसार ............ सार्वभौम आहे?
(सोलापूर पो.2014)
--> न्यायसंस्था

Q. लोक न्यायालयाला ......... असेही म्हणतात?
(नाशिक ग्रा.पो.2014)
--> लोक अदालत  

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधिशांशिवाय किती न्यायाधीश असतात?
(उस्मानाबाद.पो.2011)
--> 30 न्यायाधीश  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव