प्रकरणाचा नाव - उच्च न्यायालय

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - उच्च न्यायालय

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतीय घटनेच्या ......व्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते?
(नागपूर पो.2021)
--> कलम 214

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली?
(यवतमाळ पो.2018)
-->  १४ ऑगस्ट १८६२

Q (2). मुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठे आहेत?
(यवतमाळ पो.2018)
--> तीन

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत?
(पुणे ग्रामीण पो.2017)
--> राष्ट्रपती

Q (2). राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
(मुंबई शहर पो.2017)
--> मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय

Q (3). उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो?
(नवी मुंबई पो.2017)
--> राष्ट्रपती  

Q (4). अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते?
(वाशिम पो.2017)
--> कोलकाता

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही?
(ठाणे.पो.2016)
--> पुणे

Q (2). खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे?
(परभणी पो.2016)
--> औरंगाबाद, नागपुर  

2015 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2015 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). मुंबई उच्च न्यायालय चे किती खंडपीठ आहे?
(मुंबई.लो.पो.2015)
--> तिन  

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी कोणाच अध्यक्षतेखाली समीती नेमण्यात आली होती?
(गडचिरोली.पो.2014)
--> न्या. धनंजय चंद्रचुड

Q (2). महाभियोगाद्वारे पदावरुन हटविले गेलेले उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती?
(लातूर पो.2014)
-->  न्या. सौमित्र सेन  

2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली?
(नागपूर.श.2013)
--> 1982

Q (2). महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?
(चंद्रपूर पो.2013)
--> नागपूर  

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). गोवा राज्याचे उच्च न्यायालय येथे आहे?
(मुंबई पो.2011)
--> मुंबई

Q (2). उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तीची नेमणूक कोण करतो?
(उस्मानाबाद.पो.2011)
--> राष्ट्रपती  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव