प्रकरणाचा नाव - राज्यची : विधानसभा

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - राज्यची : विधानसभा

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत?
(ठाणे पो.2021)
--> नरहरी झिरवळ

Q (2). विधानसभा अध्यक्ष त्यांच्या राजीनामा कोणास सादर करतात?
(बीड पो.2021)
--> विधानसभा उपाध्यक्ष  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). खालीलपैकी कोणत्या शहरात महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन भरते?
(रायगड पो.2018)
--> नागपूर  

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). विधानसभा कोण बरखास्त करू शकतो?
(वाशिम पो.2016)
--> राज्यपाल  

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ...... हे असतात?
(नागपूर.ग्रा.पो.2011)
--> मुख्यमंत्री

Q (2). महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ...... जागा तर विधानसभेच्या ...... जागा आहेत?
(बीड पो.2011)
--> ४८ व २८८  

2008 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2008 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेच्या कार्यकाळ ........ वर्षे असतो?
(पुणे ग्रा. पो.2008)
--> 5 वर्ष  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव