प्रकरणाचा नाव - राज्यची : विधानपरिषद

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - राज्यची : विधानपरिषद

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधानपरिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करु शकतात?
(मुंबई पो.2021)
--> अनु. 171

Q (2). भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधानपरिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली?
(नागपूर पो.2021)
--> आंध्र प्रदेश

Q (3). विधानपरिषदेवर ....... सभासद शिक्षक मतदार संघातून निवडले जातात?
(SRPF.दौंड.2021)
--> एक बारांश  

Q (4). खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(सोलापूर पो.2021)
--> विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही.

Q (5). राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही?
(रायगड पो.2021)
--> विधानपरिषद निर्वाचित सदस्य

Q (6). महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्‍त सदस्यांची संख्या किती?
(नवी मुंबई पो.2021)
--> 12 सदस्य

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील सदस्यांची संख्या किती?
(ठाणे आ.पो.2018)
--> 78 सदस्य

Q (2). विधान परिषद या सभागृहाचा कालावधी किती असतो?
(SRPF.सोलापूर पो.2018)
--> स्थायी सभागृह

Q (3). घटकराजच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते?
(SRPF.पुणे पो.2018)
--> विधानपरिषद  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). खालीलपैकी कोणत्या राज्यात वरिष्ठ सभागृह नाही?
(औरंगाबाद पो.2017)
--> तामिळनाडू  

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). घटनेचे विधान परिषदेची किमान किती सदस्य संख्या असावी असे निश्‍चित केले आहे?
(सोलापूर पो.2016)
--> किमान ४० सदस्य

Q (2). राज्यात विधान परिषद असावी किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 169 नुसार कोणास आहे?
(भंडारा पो.2016)
--> संबंधीत राज्याची विधानसभा

Q (3). महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहे?
(SRPF.पुणे पो.2016)
--> रामराजे निंबाळकर  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव