प्रकरणाचा नाव (पंचायत राज) - जिल्हा परिषद

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - पंचायत राज

प्रकरणाचा नाव (पंचायत राज) - जिल्हा परिषद

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला?
(भंडारा ग्रा.पो.2021)
--> वसंतराव नाईक

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव..... हे असतात?
(लातूर.पो.2018)
--> उपमुख्य कार्यकारी अधिकारी

Q (2). महाराष्ट्रातील एकूण किती जिल्हा परिषद आहेत?
(रत्नागिरी पो.2018)
--> ३४

Q (3). जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात?
(अमरावती पो.2018)
-->  जिल्ह्याचे पालकमंत्री  

Q (4). वसंतराव नाईक समितीने ........ या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राध्यान्य दिले?
(जळगाव पो.2018)
--> जिल्हा परिषद

Q (5). जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो?
(वर्धा पो.2018)
--> मुख्य कार्यकारी अधिकारी

Q (6). राज्यातील आगामी नगरपरिषद निवडणूकीमध्ये एकूणजागांपैकी किती टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत?
(रायगड पो.2018)
-->  ०.३३

Q (7). जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकिय अधिकाऱ्यास काय म्हणतात?
(बीड पो.2018)
--> मुख्य कार्यकारी अधिकारी  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). हिंगोली जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
(हिंगोली पो.2017)
--> 1999

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). जिल्हा परिषदेच्या समित्यांपैकी .... समिती सर्वात महत्त्वाची असते?
(अमरावती पो.2016)
--> स्थायी समिती

Q (2). जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम .... करतात?
(अमरावती पो.2016)
--> मुख्य कार्यकारी अधिकारी

Q (3). जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाळ किती असतो?
(औरंगाबाद पो.2016)
--> अडीच वर्ष

Q (4). जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
(ठाणे.पो.2016)
--> मुख्य कार्यकारी अधिकारी    

2009 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2009 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). जिल्हा परिषदची .......... ही सर्वात महत्वाची समीती आहे?
(पुणे पो.2009)
--> स्थायी समिती



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव