प्रकरणाचा नाव - भारतातील : सर्व चळवळी व आंदोलने

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - आधुनिक भारताचा इतिहास 

प्रकरणाचा नाव - भारतातील : सर्व चळवळी व आंदोलने

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q. "चले जाव" या आंदोलनामध्ये "कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व" कोणत्या नेत्याने केले?
(रायगड जि.पो.2018)
--> नानासाहेब कुंटे

Q. "चले जाव" चळवळीतील "भूमीगत" चळवळीचे नेतृत्व कोणी केले?
(पुणे पो.2018)
--> जयप्रकाश नारायण

Q. चिपको चळवळ ही कशाशी संबंधीत आहे?
(मुंबई.लो.पो.2018)
--> वृक्षतोड

Q. 1942 च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील .......या शाळकरी विद्यार्थ्याने होतात्म्य स्वीकारले?
(जालना जि.पो.2018)
--> शिरीष कुमार

Q. "भारत छोडो" आंदोलनास कोठून सुरुवात झाली?
(पुणे श.पो.2018)
--> मुंबई

Q. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील "तुफान सेना" स्थापन झाली होती ?
(पुणे श.पो.2018)
--> सातारा

Q. जस्टीस पार्टी या ब्राम्हणेत्तर चळवळीचे रूपांतर......या राजकीय पक्षात झाले?
(मुंबई लो.पो.2018)
--> द्रविड मुनेत्र कळघम  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q. "उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया" असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते?
(कोल्हापूर पो.2017)
--> सविनय कायदेभंग

Q. दलीत पँथर चळवळीशी खालीलपैकी कोणते कवी संबंधीत आहेत?
(मुंबई लोह.पो.2017)
--> नामदेव ढसाळ

Q. "चले जाव" ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?
(नवी मुंबई पो.2017)
--> 1942  

Q. १९०६ च्या कोलकाता अधिवेशनात "वंगभंग" चळवळीच्या पाश्वयीभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला?
(SRPF.दोंड.2017)
--> दादाभाई नौरोजी

Q. "चौरी-चौरा" घटनेने घटन ...... हे अंदोलन संपुष्टात आले?
(अमरावती पो.2017)
--> असहकार

Q. शेतकऱ्यांनी १९१८ मध्ये कोणत्या जिल्ह्यांत साराबंदीची चळवळ सुरु केली?
(नंदुरबार.जि.पो.2017)
--> खेडा

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q. छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?
(अमरावती पो.2016)
--> 1942

Q. सातारा येथील प्रतिसरकारची स्थापना.....दरम्यान झाली?
(सातारा पो.2016)
--> चले जाव चळवळ

Q. राजकीय चळवळीसाठी चतुःसुत्रीचा कार्यक्रम भारतीय जनतेपुढे कोणी मांडला?
(परभणी जि.पो.2016)
--> लोकमान्य टिळक

Q. असहकार चळवळ ......... साली सुरु झाली?
(SRPF.दौंड.2016)
--> १९२०  

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q. "करा किंवा मरा" हा मंत्र महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीत दिला?
(नंदुरबार पो.2014)
--> चलेजाव चळवळ

Q. पुर्ण ओंदोलेनाचा नारा कोणी दिला होता?
(नागपूर.पो.2014)
--> जयप्रकाश नारायण

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). चिपको आंदोलन कशाशी संबंधीत होते?
(नांदेड.पो.2011)
--> पर्यावरण संवर्धन

Q (2). "छोडो भारत चले जाव" या चळवळीची सुरुवात सन ....... मध्ये झाली?
(औरंगाबाद.पो.2011)
--> 1942  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव