प्रकरणाचा नाव - भारतीय : राष्ट्रीय काँग्रेस सभा व कालखंड

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - आधुनिक भारताचा इतिहास

प्रकरणाचा नाव - भारतीय : राष्ट्रीय काँग्रेस सभा व कालखंड

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). महाराष्ट्रातील होमरूल लिगची चळवळ ...... यांनी सुरू केली?
(ठाणे.पो.2018)
-->  लोकमान्य टिळक

Q (2). स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते?
(वर्धा जि.पो.2018)
--> ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य

Q (3). सातारा जिल्ह्यात ............ यांनी प्रतिसरकारची स्थापना केली?
(उस्मानाबाद जि.पो.2018)
--> क्रांतिसिंह नाना पाटील

Q (4). सन १९३८ मध्ये ..........हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली?
(उस्मानाबाद जि.पो.2018)
--> स्वामी रामानंद तीर्थ

Q (5). यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक) या कामगार संघटनेची स्थापना केल?
(पालघर जि.पो.2018)
--> सरदार वल्लभभाई पटेल

Q (6). सन १८८५ मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे कोण अध्यक्ष होते?
(बुलढाणा जि.पो.2018)
--> व्योमेशचंद्र बॅनर्जी

Q (7). इतिहासात "लाल बाल पाल" मध्ये "पाल" म्हणजे ....... हे होते?
(पुणे ग्रा.पो.2018)
--> बिपीनचंद्र पाल

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). अनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूल चळवळ सुरु केली?
(नंदुरबार जि.पो.2017)
--> लोकमान्य टिळक

Q (2). ३० डिसेंबर ........ रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली?
(नांदेड पो.2017)
--> 1906

Q (3). १९०६ च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पाश्वयीभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला?
(SRPF.दोंड.2017)
--> दादाभाई नौरोजी  

Q (4). कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेले लाला लजपतराय यांचा मृत्यु झाला?
(नंदुरबार जि.पो.2017)
--> सायमन कमिशन

Q (5). लाल-बाल-पाल मधील लाल हे कोणत्या राज्याचे होते?
(मुंबई.पो.2017)
--> पंजाब

Q (6). राष्ट्रीय सभेची स्थापना १८८५ मध्ये कोणाच्या पुढाकाराने झाली?
(धुळे पो.2017)
--> सर अलन ह्यूम

Q (7). १९३६ मध्य फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
(गोंदिया जि.पो.2017)
--> पंडीत नेहरू

Q (8). राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते?
(नंदुरबार जि.पो.2017)
--> मुंबई

Q (9). राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
(लातूर जि.पो.2017)
--> सर अँलन ह्यूम

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). खालीलपैकी काँग्रेसचे (राष्ट्रीयसभेचे) अध्यक्ष कोण नव्हते?
(भंडारा पो.2016)
--> लोकमान्य टिळक

Q (2). .....येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भुषविले होते?
(अमरावती पो.2016)
--> बेळगाव

Q (3). 1905 च्या बनारस काँग्रेस च अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय कोणी ठरविले?
(बीड पो.2016)
--> लोकमान्य टिळक

Q (4). भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या कार्यकाळात झाली?
(नागपूर श.पो.2016)
--> लॉर्ड डफरिन

Q (5). 1916 साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण?
(बीड पो.2016)
--> बाबु अंबिका चरण मुजुमदार

Q (6). 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरलेहोते?
(जळगाव पो.2016)
--> फैजपुर

Q (7). 1916 साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण?
(बीड पो.2016)
--> बाबु अंबिका चरण मुजुमदार  

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये कोणी केली?
(सांगली पो.2014)
--> स्वामी रामानंद तिर्थ

Q (2). मुस्लिम लीग व काँग्रेस राज्यातील करार कोणत्या अधिवेशनात झाला?
(नांदेड पो.2014)
--> लखनौ

Q (3). स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
(उस्मानाबाद पो.2014)
--> डॉ. आंबेडकर  

Q (4). भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1907 मध्ये सुरत येथे झालेले अधिवेशन प्रथम कोणत्या ठिकाणी होणार होते?
(नागपूर.पो.2014)
--> नागपूर

Q (5). संपूर्ण स्वराज्याचा मागणी करणारा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला?
(रत्नागिरी पो.2014)
--> लाहोर

2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झाली?
(मुंबई पो.2013)
--> मुंबई 1885  

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही?
(नागपूर पो.2011)
--> सुरेंदनाथ बॅनर्जी

Q (2). "जगणमन" हे गीत काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी प्रथम गायले गेले
(नागपूर.पो.2011)
--> 1911

Q (3). भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापन केव्हा झाली?
(बीड.पो.2011)
--> 1885  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव