प्रकरणाचा नाव - भारतातील : सर्व क्रांतिकारी घटना व संघटना

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - आधुनिक भारताचा इतिहास

प्रकरणाचा नाव - भारतातील : सर्व क्रांतिकारी घटना व संघटना

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते?
(नागपूर पो.2018)
--> विश्वास-एकता-बलिदान

Q (2). महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील "तुफान सेना" स्थापन झाली होती?
(पुणे श.पो.2018)
--> सातारा

Q (3). पुण्याच्या .... या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या?
(पुणे पो.2018)
--> वासुदेव बळवंत गोगाटे

Q (4). रविद्रनांथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला?
(बीड जि.पो.2018)
--> जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्ध

Q (5). जालीयनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रविंद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला?
(उस्मानाबाद जि.पो.2018)
--> सर

Q (6). ......... नंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले?
(नागपूर पो.2018)
--> रौलेट कायदा

Q (7). २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये ..... या क्रांतिकारकाने कलेक्टर जॅक्सनचा वध केला?
(नाशिक ग्रा.पो.2018)
--> अनंत कान्हेरे

Q (8). हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होतो?
(बीड जि.पो.2018)
--> जालियनवाला बाग हत्याकांड

Q (9). यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक) या कामगार संघटनेची स्थापना केली?
(पालघर जि. पो.2018)
--> सरदार वल्लभभाई पटेल

Q (10). लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली?
(पुणे श.पो.2018)
--> कॅनडा (अमेरिका)

Q (11). यांनी इसवी 1909 सन मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला?
(वर्धा जि.पो.2018)
--> अनंत कान्हेरे  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली?
(अमरावती पो.2017)
--> पंडीत श्यामजी कृष्ण वर्मा

Q (2). "जीना हाऊस" या नावानी ओळखली जाणारी वास्तु कोठे आहे?
(मुंबई पो.2017)
--> मुंबई

Q (3). कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतीकारक - ?
(कोल्हापूर पो.2017)
--> अनंत लक्ष्मण कान्हेरे

Q (4). चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती?
(नंदुरबार जि.पो.2017)
--> सुर्यसेन

Q (5). "चौरी-चौरा" घटनेने घटन ...... हे अंदोलन संपुष्टात आले?
(अमरावती पो.2017)
--> असहकार

Q (6). लंडन येथेल इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली?
(नंदुरबार जि.पो.2017)
--> पं. श्यामजी कृष्ण वर्मा

Q (7). १९०५ साली...... ची फाळणी झाली?
(मुंबई श.पो.2017)
--> बंगाल

Q (8). १९२५ मध्ये उत्तरप्रदेशमधील काकोरी कटाशी कोणती क्रांतीकारी संघटना संबंधीत होती?
(रायगड जि.पो.2017)
--> हिंदूस्थान रिपब्लिकन असोसिएशन

Q (9). .......या व्हाईसरॉयने बंगाल प्रांताची फाळणी केली?
(कोल्हापूर पो.2017)
--> लॉर्ड कर्झन

Q (10). कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेले लाला लजपतराय यांचा मृत्यु झाला?
(नंदुरबार जि.पो.2017)
--> सायमन कमिशन  

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले?
(रायगड पो.2016)
--> 1919

Q (2). जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी व तारीख खालील पर्यायांमधून निवडा?
(मुंबई पो.2016)
-->  एप्रिल 13 जनरल डायर

Q (3). चाफेकर बंधूनी खालीलपैकी कोणाचा खून केले?
(परभणी.पो.2016)
--> रॅंड

Q (4). इग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला?
(बीड पो.2016)
--> सरदार उधमसिंग

Q (5). ..... हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय?
(पालघर पो.2016)
--> वासुदेव बळवंत फडके

Q (6). जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते?
(ओरंगाबाद पो.2016)
--> अभिनव भारत

Q (7). इंडिया हाऊसच्या ........ या क्रांतिकाराने कर्झन बायलीचा बध केला?
(नागपूर पो.2016)
--> मधनलाल धिंग्रा

Q (8). रविंद्रनाथ टागोरांनी .......संदर्भात त्यांना ब्रिटीश शासकांनी बहाल केलेल्या "सर" ही पदवी त्यागली?
(औरंगाबाद का.पो.2016)
--> जालियनवाला बाग हत्याकांड  

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). ब्रिटीशाविरूध्द भगद सिंग बरोबर लढलेले शिवराम राजगुरू हे कोणत्या गावाचे होते?
(ठाणे.पो.2014)
--> खेड

Q (2). जालीयनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाले?
(गोंदिया पो.2014)
--> अमृतसर

Q (3). चौरीचौरा येथील हिंसाचाराची घना कधी घडली?
(औरंगाबाद.पो.2014)
--> 1922

2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?
(पुणे ग्रा.पो.2013)
--> रविंद्रनाथ टागोर  

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). कर्झन सॅंडर्स या इंग्रजी अधीकाऱ्याचा खून करणाऱ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या क्रांतीकाराचा समावेश नव्हता?
(नागपूर.पो.2011)
--> मदनलाल धिंग्रा

Q (2). आझाद हिंद सेना खालीलपैकी कोणाशी संबंधीत आहे?
(भंडारा.जि.पो.2011)
-->  नेताजी सुभाषचंद्र बोस

Q (3). नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानी रेहीओवरुन संदेश देताना ही घोषणा दिली?
(औरंगाबाद.पो.2011)
--> चलो दिल्ली  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव