प्रकरणाचा नाव - भारतातील : सर्व समाजवादी ( समाज )

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - आधुनिक भारताचा इतिहास

प्रकरणाचा नाव - भारतातील : सर्व समाजवादी ( समाज )

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "आर्य समाजाची" स्थापना कोणी केली?
(नागपूर लो.पो.2018)
--> स्वामी दयानंद सरस्वती

Q (2). मराठवाडा मुक्‍ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोणते?
(लातूर जि.पो.2018)
--> वेदप्रकाश  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "भारत कृषक समाजाची" स्थापना कोणी केली?
(नागपूर लोह.पो.2017)
-->  डॉ. पंजाबराव देशमुख

Q (2). केशवचंद्र सेन यांनी इ.स. १८६६ मध्ये ब्राम्ही समाजातून बाहेर पडून स्वतःची वेगळी संघटना स्थापन केली. या संघटनेला त्यांनी कोणते नाव दिले?
(गोंदिया पो.2017)
--> भारतीय ब्राम्हो समाज

Q (3). प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी ....... हे वृत्तपत्र सुरु केले
(रायगड जि.पो.2017)
--> सुबोध पत्रीका  

Q (4). "सत्यशोधक समाजाची" स्थापना कोणी केली?
(हिंगोली.पो.2017)
--> महात्मा फुले

Q (5). महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था?
(नवी मुंबई.पो.2017)
--> सत्यशोधक समाज

Q (6). "सत्यशोधक समाजाची" स्थापना केव्हा करण्यात आली?
(सातारा पो.2017)
--> १८७३

Q (7). "ब्राह्मो समाजाची" स्थापना कोणी केली?
(नागपूर.पो.2017)
--> राजाराम मोहन रॉय

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "भारत सेवक समाजाची" स्थापना कोणी केली?
(अमरावती श.पो.2016)
--> गोपाळकृष्ण गोखले

Q (2). "प्रार्थना समाज" ची स्थापना कोणी केली होती?
(भंडारा.पो.2016)
--> डॉ. आत्माराम पांडुरंग  

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). मुंबई येथील "आर्य महिला समाजाची" स्थापना कोणी केली?
(जळगाव.पो.2014)
--> पंडिता रमाबाई

Q (2). "रामकृष्ण मिशनची" स्थापना कोणी केली?
(पुणे आयु.पो.2014)
--> स्वामी विवेकानंद  

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). स्वामी विवेकांनंदाचे गुरू म्हणून कोणास ओळखले जाते?
(सांगली जि.पो.2011)
--> रामकृष्ण परमहंस  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव