प्रकरणाचा नाव (समाजसुधारक) - समाजसुधारकाचे विचार व घोषवाक्य विषयी 

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - समाजसुधारक

प्रकरणाचा नाव (समाजसुधारक) - समाजसुधारकाचे विचार व घोषवाक्य विषयी 

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "पन्नास वर्षे ब्रिटीश राज्य तोवर टिकेल तर ना?" हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत?
(ठाणे पो.2021)
--> वि.दा. सावरकर  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - MPSC मुख्य परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा" ही घोषणा कोणी दिली?
(अमरावती जि. पो.2018)
--> डॉ.बा.आंबेडकर

Q (2). "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच" अशी गर्जना कोणी केली?
(नागपूर लो.पो.2018)
--> बाळ गंगाधर टिळक

Q (3). "करा किंवा मरा" हा मंत्र भारतास कोणी दिला?
(धुळे जि.पो.2018)
--> महात्मा गांधी  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). १९०६ च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पाश्वयी "एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा" असा संदेश भारतीयांना कोणी दिला?
(SRPF.दोंड.2017)
--> दादाभाई नौरोजी

Q (2). भारताचे "लोहपुरूष" म्हणून कोणास ओळखले जाते?
(नाशिक.पो.2017)
--> सरदार वल्लभभाई पटेल

Q (3). "हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे, तितकीच ती अस्पृश्यांची आहे" असे कोणी म्हटले आहे?
(जालना पो.2017)
--> डॉ. बाबासाहेब आंबेडकर  

Q (4). "उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नाका" हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला?
(नागपूर.पो.2017)
--> स्वामी विवेकानंद

Q (5). "जय जवान, जय किसान" ची घोषणा कोणी दिली?
(हिंगोली पो.2017)
--> लाल बहादूर शास्त्री

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे" हे वचन कोणाचे आहे?
(भंडारा पो.2016)
--> डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Q (2). थंड गोळा होवून पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देवून जिवंत करण्याचे कार्य न्या. रानडे यांनी केले. असे उद्गार कोणी काढले?
(बीड पो.2016)
--> लोकमान्य टिळक

Q (3). "चलो दिल्ली" ही घोषणा कोणी दिली होती?
(अमरावती पो.2016)
--> नेताजी सुभाषचंद्र बोस  

Q (4). "कमवा व शिका" ह्या संकल्पनेचे मूळ जनक कोण?
(बुलढाणा पो.2016)
--> कर्मवीर भाऊराव पाटील

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "कमवा व शिका" ही मुळ योजना कोणी चालू केली?
(सोलापूर पो.2014)
--> भाऊराव पाटील

Q (2). "माझे माहेर पंढरी" हे गीत गाणारे गायक कोण?
(मुंबई.पो.2014)
--> भीमसेन जोशी

Q (3). "नेताजी सुभाषचंद्र बोस" यांनी जपानी रेडीओवरुन संदेश देताना ही घोषणा दिली?
(औरंगाबाद.पो.2014)
--> चलो दिल्ली  

Q (4). "तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा" हे कोणी म्हटले होते?
(नंदूरबार.पो.2014)
--> सुभाषचंद्र बोस

Q (5). "जात हा बंदिस्त वर्ग आहे" असे कोणी म्हटले?
(नवी मुंबई.पो.2014)
--> डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Q (6). "जय जवान जय किसान" ही घोषणा कोणाची?
(नंदुरबार पो.2014)
--> लालबहादुर शास्त्री

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हे उद्गार कोणाचे आहे?
(नांदेड पो.2011)
--> गो.ग.आगरकर  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव