प्रकरणाचा नाव (समाजसुधारक) - समाजसुधारक : वृत्तपत्र विषयी

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - समाजसुधारक

प्रकरणाचा नाव (समाजसुधारक) - समाजसुधारक : वृत्तपत्र विषयी

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?
(जळगाव पो.2021)
--> केसरी

Q (2). लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले "मराठा" हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते?
(कोल्हापूर पो.2021)
--> इंग्रजी  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). खालीलपैकी कोणी "सुधारक" नावाचे वृत्तपत्र सुर केले?
(यवतमाळ जि.पो.2018)
--> गोपाल गणेश आगरकर

Q (2). "संवाद कोमुदी" कोणाशी संबंधित आहे?
(सोलापूर ग्रा. पो.2018)
--> राजाराम मोहन रॉय  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "प्रभाकर" हे साप्ताहिक ...... यांनी सुरू केले?
(मुंबई.पो.2017)
--> भाऊ महाजन

Q (2). लोकमान्य टिळक यानी कोणते वृत्तपत्र सुरू केले?
(सिंधुदुर्ग पो.2017)
--> केसरी

Q (3). "इंदुप्रकाश" साप्ताहाकाचे संपादक कोण?
(कोल्हापुर पो.2017)
--> विष्णुशास्त्री पंडीत  

Q (4). "संवाद कैमुदी" हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
(लातूर जि.पो.2017)
--> राजा राममोहन रॉय

Q (5). सन १९९५ मध्ये "न्यु इडिया व कॉमनवील" या वृत्तपत्रातुन ब्रिटिश साम्राज्या विरोधात कोणी मोहिम सुरू केली?
(पुणे शहर पो.2017)
--> डॉ. अनी बेझंट

Q (6). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ............. वृत्तपत्र सुरु केले?
(भंडारा पो.2017)
--> समता  

Q (7). केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
(मुंबई पो.2017)
--> गोपाळ गणेश आगरकर

Q (8). "सुधारक" हे साप्ताहिक कोणी सुरु केले?
(रायगड जि.पो.2017)
-->  गोपाळ आगरकर

Q (9). खालीलपैकी अचूक जोडी ओळखा?
(अ.नगर पो.2017)
--> अँनी बेझंट - न्यु इंडिया  

Q (10). होमरुल चळवळीच्या प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरु केले?
(कोल्हापूर पो.2017)
--> न्यू इंडिया

Q (11). लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरु केली?
(नागपूर ग्रा.पो.2017)
--> केसरी व मराठा  

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). 19 व्या शतकात कामगारांच्या प्रश्‍नांना वाचा फोडणारे महाराष्ट्रातील आणि कदाचित भारतातीलही पहिले वृत्तपत्र?
(नंदूरबार पो.2016)
--> समता

Q (2). "महाराष्ट्र धर्म" हे मुखपत्र कोणी सुरू केले?
(वर्धा पो.2016)
--> आचार्य विनोबा भावे

Q (3). मराठीतील बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते?
(गडचिरोली पो.2016)
--> दर्पण

Q (4). लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली?
(जळगाव पो.2016)
--> केसरी व मराठा

Q (5). लोकमान्य टिळक लिखित "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का" हा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातील होता?
(नंदुरबार पो.2016)
--> केसरी

Q (6). "केसरी" या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली?
(मुंबई लो.पो.2016)
--> बाळ गंगाधर टिळक  

Q (7). "संवादा कोमुदी" या पाक्षिकातून सतीच्या अनिष्ठ रुढीविरुद्ध लिखाण कोणी केले?
(धुळे पो.2016)
--> राजा राममोहन रॉय

Q (8). दर्पणकार असे कोणास म्हणतात?
(परभणी पो.2016)
-->  बाळशास्त्री जांभेकर  

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "केसरी" व "मराठा" ही दोन वृत्तपत्रे कोणी सुरू केली?
(औरंगाबाद ग्रा.पो.2014)
-->  लोकमान्य टिळक

Q (2). मूकनायक हे पाक्षिक खालीलपैकी ...... यांनी सुरू केले?
(वाशीम पो.2014)
--> डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Q (3). गोपाळ हरी देशमुखांनी लोकहितवादी या नावाने ...... या साप्ताहिकातून लिखान केले?
(पुणे पो.2014)
--> प्रभाकर  

Q (4). दादाभाई नौरोजी हे....... वर्तमानपत्राचे संपादन होते?
(रत्नागिरी.पो.2014)
--> रास्त गोफ्तार

Q (5). मराठी वृत्तपत्राचे जनक कोण?
(बीड पो.2014)
--> बाळशास्त्री जांभेकर

Q (6). खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने "महाराष्ट्र धर्म" नावाचे मासिक सुरू केले?
(उस्मानाबाद पो.2014)
--> आचार्य विनोबा भावे  

2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले?
(नागपूर पो.2013)
--> डॉ. आंबेडकर  

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). केसरी हे वर्तमानेपत्र कोणी सुरु केले?
(सांगली.पो.2011)
--> बाळ गंगाधर टिळक  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव