प्रकरणाचा नाव (समाजसुधारक) - ओळख व पदवी विषयी

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - समाजसुधारक

प्रकरणाचा नाव (समाजसुधारक) - ओळख व पदवी विषयी

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "फ्रंटीअर गांधी" म्हणून कोणाला ओळखतात?
(कोल्हापूर पो.2021)
--> खान अब्दुल गफारखान  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). जालीयनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून "रविंद्रनाथ टागोरांनी" सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला?
(उस्मानाबाद पो.2018)
--> सर

Q (2). जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ "सर" ही पदवी कोणी परत केली?
(मुंबई पो.2018)
--> रविंद्रनाथ टागोर

Q (3). महात्मा ज्योतिबा फुले यांना "हिंदुस्थानचा बुकर टी. वॉशिंग्टन" म्हणून कोणी संबोधले?
(मुंबई पो.2018)
--> महाराजा सयाजीराव गायकवाड

Q (4). महाराष्ट्रातील आद्य क्रांतीकारक कोण होते?
(वर्धा पो.2018)
--> वासुदेव बळवंत फडके  

Q (5). "भारतीय असंतोषाचे जनक" कोणास संबोधतात?
(नागपूर पो.2018)
--> लोकमान्य टिळक

Q (6). पुणे व बनारस या विद्यापिठांनी डॉक्टरेट देऊन .......... यांच्या कार्यांचा गौरव केला?
(पुणे पो.2018)
--> महषी कर्वे

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "आधुनिक भारताचे जनक" कोणाला म्हणतात?
(बीड पो.2017)
--> राजाराम मोहन रॉय

Q (2). खालीलपैकी कोणास "सरहद्द गांधी" म्हणून ओळखले जाते?
(बुलढाणा पो.2017)
--> खान अब्दुल गफार खान

Q (3). .........यांना "आधुनिक भगीरथ" असे म्हटले जाते?
(जालना पो.2017)
--> कर्मवीर भाऊराव पाटील  

Q (4). "पांडुरंग महादेव" हे नाव कोणाचे आहे?
(गोंदिया पो.2017)
--> सेनापती बापट

Q (5). लोकमान्य टिळक :: ? : जयप्रकाश नारायण
(उस्मानाबाद पो.2017)
--> लोकनायक

Q (6). "कैसर-ए-हिंद" ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती?
(जालना पो.2017)
--> पंडिता रमाबाई  

Q (7). भारताचे "पितामह" म्हणून कोणास ओळखले जाते?
(पालघर पो.2017)
-->  दादाभाई नौरोजी

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). खालीलपैकी कोणास "सार्वजनिक काका" असे संबोधत असत?
(मुंबई पो.2016)
--> गणेश वासुदेव जोशी

Q (2). कोणत्या नेत्यास "राष्ट्रसंत" या पदवीने डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती असताना गोरविले आहे?
(जालना पो.2016)
--> तुकडोजी महाराज

Q (3). कोणत्या समाजसुधारकास "लोकहितवादी" म्हणून ओळखतात?
(औरंगाबाद.पो.2016)
--> गोपाळ हरी देशमुख

Q (4). "भारतीय अर्थशास्त्राचे जनक" म्हणून कोणाला ओळखले जाते?
(बुलढाणा पो.2016)
--> दादाभाई नारौजी

Q (5). रविंद्रनाथ टागोरांनी .......संदर्भात त्यांना ब्रिटीश शासकांनी बहाल केलेल्या “सर' ही पदवी त्यागली?
(औरंगाबाद पो.2016)
--> जालियनवाला बाग हत्याकांड

Q (6). पंचशील तत्त्वाचे जनक कोण?
(अमरावती पो.2016)
--> पं. नेहरू  

Q (7). डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना १९२३ मध्ये लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल "डॉक्टर ऑफ सायन्स" ही पदवी दिली?
(पुणे ग्रा. पो.2016)
--> दि प्रॉब्लेम्स ऑफ रुपी  

Q (8). "बाबूजी" हे टोपणनाव कोणत्या नेत्याशी जोडलेले आहे?
(नागपूर.पो.2016)
--> सुभाषचंद्र बोस

Q (9). लोकहितवादींचे पूर्ण नाव काय?
(औरंगाबाद.पो.2016)
--> गोपाळ हरी देशमुख

Q (10). "महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग" म्हणून कोणाला ओळखले जाते?
(लातूर पो.2016)
--> महात्मा फुले  

Q (11). बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे?
(मुंबई पो.2016)
--> मुरलीधर देवीदास आमटे

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). मराठी वृत्तपत्राचे जनक कोण?
(बीड पो.2014)
--> बाळशास्त्री जांभेकर

Q (2). गोखले यांना भारताचा हिरा, महाराष्ट्राचा रत्न आणि कामगारांचा युवराज असे कोणी संबोधले?
(पुणे.पो.2014)
--> बाळ गंगाधर ठिळक

Q (3). भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते?
(बीड.पो.2014)
--> लोकमान्य टिळक  

Q (4). पत्रकारितेत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दिला जाणारा "दर्पण" पुरस्कार कोणत्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो?
(ठाणे आयुक्तालय पो.2017)
--> बाळशास्त्री जांभेकर

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली?
(कोल्हापूर पो.2011)
-->  रविंद्रनाथ टागोर  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव