प्रकरणाचा नाव (समाजसुधारक) - सामाजिक व शैक्षणिक कार्य विषयी

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - समाजसुधारक

प्रकरणाचा नाव (समाजसुधारक) - सामाजिक व शैक्षणिक कार्य विषयी

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). ‌डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "मनुस्मृतीचे दहन" कधी केले?
(बीड पो.2021)
--> 25 डिसेंबर 1927

Q (2). पुण्याजवळ हिंगणे येथे "अनाथ बालिकाश्रम" कोणी सुरू केला?
(SRPF.दौंड.2021)
--> महर्षी कर्वे

Q (3). महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरु केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता?
(सातारा पो.2021)
--> विधवांना शिक्षण  

Q (4). "रामकृष्ण मिशन" या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली?
(रत्नागिरी पो.2021)
--> स्वामी विवेकानंद

Q (5). ........ हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
(पुणे पो.2021)
--> दीनबंधू

Q (6). महात्मा फुले यांनी "सत्यशोधक समाजाची" स्थापना कधी केली?
(औरंगाबाद पो.2021)
--> 24 सप्टेंबर 1873  

Q (7). 1899 मध्ये....... यांनी "राष्ट्रभक्‍त समूह" स्थापन केला?
(वर्धा पो.2021)
--> वि.दा. सावरकर

Q (8). अमरावती येथे "शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची" स्थापना कोणी केली?
(नागपूर पो.2021)
--> डॉ. पंजाबराव देशमुख

Q (9). म.फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साथ दिली?
(भंडारा पो.2021)
--> शिक्षण

Q (10). राजा राममोहन रॉय यांनी ........ या अन्याय प्रथेविरुद्ध आंदोलन सुरु केले?
(ठाणे पो.2021)
--> सती

Q (11). शाहु महाराजांनी 11 जानेवारी 1911  रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनरजीवन केले?
(रायगड पो.2021)
--> परशराम घोसरवाडकर

Q (12). इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय .....यांनी घेतला?
(पुणे पो.2021)
--> छत्रपती शाहु महाराज

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). अण्णा हजारे मार्च २०१८ मध्ये कोणत्या मैदानात उपोषणाला बसले होते?
(रायगड जि.पो.2018)
--> रामलीला मैदान

Q (2). "आर्य समाजाची" स्थापना कोणी केली आहे?
(नागपूर लो.पो.2018)
--> दयानंद सरस्वती

Q (3). खालीलपैकी कोणी "डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे" अध्यक्षपद भुषविले आहे?
(SRPF.पुणे पो.2018)
--> राजर्षी शाहू  

Q (4). महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते?
(पालघर पो.2018)
--> बॉम्बे असोसिएशन

Q (5). स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १९०४ मध्ये कोणती क्रांतीकारकांची संघटना स्थापन केली?
(रत्नागिरी जि.पो.2018)
--> अभिनव भारत

Q (6). सातारा जिल्ह्यात ............ यांनी "प्रतिसरकारची" स्थापना केली?
(उस्मानाबाद पो.2018)
--> क्रांतिसिंह नाना पाटील  

Q (7). विधवांच्या शिक्षणांसाठी कोणी "अनाथ बालिकाश्रम" स्थापन केला?
(जालना जि. पो.2018)
--> महर्षी धोंडो केशव कर्वे

Q (8). राजर्षी शाहु महाराज १९२० साली ...... येथे झालेल्या ब्राम्हणेत्तर परिषदेचे अध्यक्ष होते?
(लातूर जि.पो.2018)
--> हुबळी

Q (9). 1848 साली पुण्यात "मुलींची पहिली शाळा" कोणी काढली?
(अमरावती जि.पो.2018)
--> महात्मा फुले

Q (10). खालीलपैकी कोणी "पीपल्स एज्युकेशन" सोसायटीची स्थापना केली?
(जालना जि.पो.2018)
--> डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Q (11). महाराष्ट्रातील "ग्राम स्वच्छता अभियान" कोणाच्या नावाने अमलात आली?
(वर्धा पो.2018)
--> संत गाडगेबाबा महाराज

Q (12). "चवदार तळ्याचा सत्याग्रह" कोठे व केव्हा झाला?
(पुणे ग्रा.पो.2018)
--> १९२७, महाड

Q (13). संत तुकडोजी महाराज यांचा "गुरुकुंज आश्रम" कोठे आहे?
(सोलापूर पो.2018)
--> मोझरी

Q (14). मुंबई प्रांतात "देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद" भरंवली?
(जळगाव जि.पो.2018)
--> वि. रा. शिंदे

Q (15). सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला?
(बीड जि. पो.2018)
--> बार्डोलीचा सत्याग्रह  

Q (16). "आझाद हिंद सेनेची" स्थापना कोणी केली?
(सिंधुदूर्ग पो.2018)
--> रासबिहारी बोस

Q (17). .......यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक) या कामगार संघटनेची स्थापना केली?
(पालघर पो.2018)
--> सरदार वल्लभभाई पटेल

Q (18). संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात ...... यांनी सुरू केली?
(पुणे पो.2018)
--> रघुनाथ धोंडो कर्वे

Q (19). महाराष्ट्रातील "होमरूल लिगची चळवळ" यांनी सुरू केली?
(वर्धा जि.पो.2018)
--> लोकमान्य टिळक  

Q (20). बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी .......यांनी १९१६ रोजी "डेक्कन रयत असोसिएशन" ही संस्था स्थापन केली?
(SRPF.दोंड पो.2018)
--> छत्रपती शाहू महाराज

Q (21). सन १९३८ मध्ये .......... यांनी हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली?
(उस्मानाबाद पो.2018)
--> स्वामी रामानंद तीर्थ

Q (22). पुण्याच्या .... या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने "हॉटसन" या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या?
(पुणे पो.2018)
--> वासुदेव बळवंत गोगाटे

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "रयत शिक्षण" संस्थेची स्थापना कोणी केली?
(ठाणे पो.2017)
--> कर्मवीर भाऊराव पाटील

Q (2). महात्मा गांधीजींनी मिठाच्या संत्यांग्रहाळा कोठून प्रारंभ केला?
(मुंबई पो.2017)
--> साबरमती

Q (3). माहात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली?
(नंदुरबार पो.2017)
--> दक्षिण आफ्रिका  

Q (4). अनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून "होमरूल चळवळ" सुरु केली?
(नंदुरबार.पो.2017)
--> लोकमान्य टिळक

Q (5). सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे पहिले भारतीय व पहिले महाराष्ट्रीय व्यक्तीमत्त्व?
(जालना पो.2017)
--> महात्मा ज्योतिबा फुले

Q (6). "डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडिया" ची स्थापना कोणी केली?
(बुलढाणा पो.2017)
--> वि. रा. शिंदे  

Q (7). महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था?
(नवी मुंबई पो.2017)
-->  सत्यशोधक समाज

Q (8). "हरिजन सेवक संघ" कोणी सुरू केला?
(नवी मुंबई पो.2017)
--> महात्मा गांधी

Q (9). "बॉम्बे असोसिएशन" या संघटनेची स्थपाना कोणी केली?
(नाशिक.ग्रा.2017)
--> नाना जगन्नाथ शंकरशेठ

Q (10). "अभिवन भारत" ही संघटना कोणी स्थापन केली?
(नंदुरबार पो.2017)
--> स्वातंत्र्यवीर सावरकर

Q (11). १९२५ मध्ये उत्तरप्रदेशमधील काकोरी कटाशी कोणती क्रांतीकारी संघटना संबंधीत होती?
(रायगड पो.2017)
--> हिंदूस्थान रिपब्लिकन असोसिएशन

Q (12). महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावे अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली?
(औरंगाबाद ग्रा.पो.2017)
--> हंटर आयोग

Q (13). सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली?
(सातारा पो.2017)
--> १८७३

Q (14). सावरकर बंधुंनी नाशिक येथे १९०४ मध्ये कोणत्या क्रांतीकारक संघटनेची स्थापना केली?
(बुलढाणा पो.2017)
-->  अभिनव भारत

Q (15). महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली?
(मुंबई शहर पो.2017)
--> हंटर आयोग  

Q (16). राजर्षी शाहु महाराजांनी कोणत्या वर्षी "घटस्फोटाचा कायदा" संमत केला?
(लातूर जि.पो.2017)
--> सन १९२०

Q (17). कोल्हापूर संस्थानात ...........यांनी जाती भेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले?
(नंदुरबार जि.पो.2017)
--> राजर्षी शाहू महाराज

Q (18). खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने "संतती नियमनाचा" प्रचार व प्रसार केला?
(नांदेड पो.2017)
--> र.धो. कर्वे

Q (19). "पावनधाम आश्रम" कोणी स्थापन केला?
(लातूर पो.2017)
--> आचार्य विनोबा भावे  

Q (20). ........ या संताने आपल्या कृतीतून सार्वजनीक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजाविले?
(पुणे.पो.2017)
--> संत गाडगेबाबा

Q (21). "आर्य समाजाची" स्थापना कोठे झाली?
(गोंदिया पो.2017)
--> मुंबई

Q (22). १९२७ ला कर्मवीर भाऊरावांच्या मिश्रवसतिगृहाला कोणी भेट देऊन गुणगौरव केला?
(सातारा पो.2017)
--> महात्मा गांधी

Q (23). पश्‍चिम बंगाल या राज्यात "रामकृष्णमठ" ची स्थापना कोणी केली होती?
(रायगड पो.2017)
--> स्वामी विवेकानंद

Q (24). अनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून "होमरूल चळवळ" सुरु केली?
(नंदुरबार जि.पो.2017)
--> लोकमान्य टिळक

Q (25). पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळण्यास कोणी सत्याग्रह आंदोलन केले?
(बुलढाणा पो.2017)
--> साने गुरुजी  

Q (26). व्यक्तीगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार या आशयाचे निवेदन "अस्पृश्यता निवारण परिषदेत" कोणी मांडले?
(SRPF.दौंड.2017)
--> वि. रा. शिंदे

Q (27). "भारत कृषक समाजा" ची स्थापना कोणी केली?
(नागपूर पो.2017)
--> डॉ. पंजाबराव देशमुख

Q (28). .... संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती?
(अ.नगर पो.2017)
--> अभिनव भारत

Q (29). "फॉरवर्ड ब्लॉकची" स्थापना खालीलपैकी कोणी केली?
(नंदुरबार पो.2017)
--> सुभाषचंद्र बोस

Q (30). सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
(धुळे पो.2017)
--> महात्मा फुले

Q (31). १८५७ च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सुत्रधार कोण होते?
(सातारा पो.2017)
--> रंगो बापुजी

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे दिले जावे" अशी मागणी महात्मा फुले यांनी कोणत्या कमिशनरसमोर केली?
(बुलढाणा पो.2016)
--> हंटर कमीशन

Q (2). स्वामी दयानंद सरस्वती यांनी "आर्य समाजाची" स्थापना कधी केली?
(बीड पो.2016)
--> 10 एप्रिल 1875

Q (3). "बालहत्या प्रतिबंधक गृहाची" स्थापना कोणी केली?
(SRPF.दौड.2016)
--> महात्मा फुले

Q (4). राजकीय चळवळीसाठी "चतुःसुत्रीचा कार्यक्रम" कोणी जनतेपुढे मांडला?
(परभणी जि.पो.2016)
--> लोकमान्य टिळक

Q (5). "बहिष्कृत हितकारिणी" संघटनेची स्थापना कोणी केली?
(अमरावती पो.2016)
--> डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Q (6). "आनंदवन सस्थेची" स्थापना कोणी केली?
(अमरावती पो.2016)
--> बाबा आमटे  

Q (7). आर्चाय विनोबा भावे यांच्या "पंचसुत्री योजनेचा मुख्य उद्देश" कोणता?
(पुणे पो.2016)
--> गावात रामराज्य प्रस्थापित करणे

Q (8). "भारत सेवक समाजाची" स्थापना कोणी केली?
(अमरावती पो.2016)
--> गोपाळकृष्ण गोखले

Q (9). "रयत शिक्षण संस्थेची" स्थापना कोणी केली?
(अमरावती पो.2016)
--> कर्मवीर भाऊराव पाटील

Q (10). दुष्काळाच्या प्रश्‍नावरील "खतफोडीच्या बंडाशी" खालीलपैकी कोण संबंधित होते?
(बुलढाणा पो.2016)
--> महात्मा फुले

Q (11). बालहत्या प्रतिबंधक गृह, अस्पृश्यांसाठी स्वत:च्या घरचा हौद खुला करणे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे होय?
(गडचिरोली पो.2016)
--> महात्मा जोतीराव फुले

Q (12). "हिंगणे" येथील "स्त्री शिक्षण संस्था" संस्थापक कोण?
(गडचिरोली पो.2016)
--> म. धोंडो केशव कर्वे

Q (13). क्रांतीसिंह नाना पाटील व जी.डी.बापू लाड यांची कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले?
(सातारा पो.2016)
--> तुफान सेना

Q (14). "डॉ. नरेंद्र दाभोळकर" खालीलपैकी कोणत्या चळवळशी संबंधित होते?
(अमरावती पो.2016)
--> अंधश्रद्धा निर्मुलन  

Q (15). खालीलपैकी कोणती संस्था पंडीता रमाबाई यांनी स्थापन केली नाही?
(नागपूर पो.2016)
--> स्त्री विचारवंती संस्था,पुणे

Q (16). हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लीकन आर्मी चे प्रमुख .... होते?
(सोलापूर.पो.2016)
--> चंद्रशेखर आझाद

Q (17). "जॅक्सनचा वध" करणारे "अनंत कान्हेरे" कोणत्या संघटनेशी संबंधित होते?
(औरंगाबाद का.पो.2016)
--> अभिनव भारत

Q (18). ....येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भुषविले होते?
(अमरावती पो.2016)
--> बेळगाव  

Q (19). "क्लार्क होस्टेल" या वसतीगृहाची स्थापना कोणी केली?
(मुंबई पो.2016)
--> शाहू महाराज

Q (20). खालीलपैकी काँग्रेसचे (राष्ट्रीयसभेचे) अध्यक्ष कोण नव्हते?
(भंडारा पो.2016)
-->  लोकमान्य टिळक

Q (21). अमरावती येथे "शिवाजी शिक्षण संस्था, श्रद्धानंद छत्रालय" स्थापना हे कार्य कोणी केले?
(गडचिरोली पो.2016)
--> डॉ. पंजाबराव देशमुख

Q (22). सन १९३४ मध्ये ..... यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली?
(नागपूर पो.2016)
--> जयप्रकाश नारायण

Q (23). राजर्षी शाहु महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले?
(लातूर पो.2016)
--> मिस क्लार्क वसतिगृह

Q (24). विवाह, घटस्फोट, वारसा, पोटगी आदिसंबंधी तरतूद असणारे "हिंदू कोड बिल" संसदेत मांडूनही ते मंजूर न झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा कोणी दिला होता?
(सोलापूर पो.2016)
--> डॉ. बाबासाहेब आंबेडकर  

Q (25). १९३५ मध्ये "मोझरी" येथे "गुरुकुंज आश्रमाची" स्थापना कोणी केली आहे?
(नागपूर ग्रा.पो.2016)
--> राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

Q (26). राजर्षी शाहु महाराजांच्या जीवनात घडुन आलेल्या कोणत्या महाराष्ट्रात ब्राम्हणेतर चळवळीला चालना मिळाली?
(पुणे ग्रामीण पो.2016)
-->  वेदोक्त प्रकरण

Q (27). .... हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय?
(पालघर पो.2016)
--> वासुदेव बळवंत फडके

Q (28). डॉ. आंबेडकर यांनी "चवदार तळ्याचा सत्याग्रह" कोठे केले?
(मुंबई पो.2016)
--> महाड

Q (29). ....... स्फुर्ती घेऊन १८९३ मध्ये टिळकांनी "गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर" केले?
(पुणे पो.2016)
--> मुसलमानांच्या मोहरम सणावरून

Q (30). "निष्काम कर्ममठ" ची स्थापना कोणी केली होती?
(भंडारा पो.2016)
--> महर्षी धोंडो केशव कर्वे

Q (31). भारतातील "भूदान चळवळीचे जनक" कोण आहेत?
(नवी मुंबई पो.2016)
--> विनोबा भावे

Q (32). पवनार (वर्धा) येथे परमधाम आश्रम कोणी स्थापन केला?
(गडचिरोली पो.2016)
-->  विनोबा भावे

Q (33). 1905 च्या बनारस काँग्रेस च अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय कोणी ठरविले?
(बीड पो.2016)
--> लोकमान्य टिळक  

Q (34). बिहारमधील "चंपारण्य" येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता?
(पुणे ग्रा.पो.2016)
--> नीळ

Q (35). .... यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हटले जाते?
(धुळे पो.2016)
--> नारायणराव लोखंडे  

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). बार्डोली सत्याग्रहाशी कोण संबंधित आहे?
(नाशिक पो.2014)
--> सरेदार वल्लभभाई पटेल

Q (2). "स्वतंत्र मजूर पक्षाची" स्थापना खालीलपैकी कोणी केली?
(उस्मानाबाद पो.2014)
--> डॉ. आंबेडकर

Q (3). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ......साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली?
(उस्मानाबाद.पो.2014)
--> 1936  

Q (4). महाराष्ट्रात "सार्वजनिक गणेशोत्सव" कोणी सुरू केला?
(मुंबई पो.2014)
--> लोकमान्य टिळक

Q (5). "श्री हनुमान व्यायाम प्रसार मंडळाची" स्थापना कोणी केली?
(अमरावती ग्रा.पो.2014)
--> श्री अनंत वैद्य व श्री अंबादास वैद्य

Q (6). "रामकृष्ण मिशनची" स्थापना कोणी केली?
(पुणे.पो.2014)
--> स्वामी विवेकानंद  

Q (7). "डिप्रेस्ड क्लासेस मिशनची" स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली?
(वाशीम पो.2014)
--> वि.रा.शिंदे

Q (8). कोणाची गणना राष्ट्रसभेच्या तीन प्रमुख जहाल नेत्यांमध्ये करता येणार नाही?
(सोलापूर पो.2014)
--> गोपाल कृष्ण गोखले

Q (9). हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये कोणी केली?
(सांगली पो.2014)
--> स्वामी रामानंद तिर्थ

2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "भारत सेवक संघ" कोणी स्थापन केला?
(लातूर पो.2013)
--> गोपाळकृष्ण गोखले

Q (2). पुण्यात "मुलींची पहिली शाळा" महात्मा फुलेनी केव्हा सुरू केली?
(पुणे ग्रा.पो.2013)
--> 1848

Q (3). "एक गाव एक पाणवठा" या मोहिमेचे नेतृत्व..... समाज सुधारकांनी केले?
(पुणे पो.2013)
--> डॉ.बाबा.आढाव  

Q (4). बाबा आमटे यांचे "आनंदवन" हा आश्रम कोठे आहे?
(चंद्रपूर पो.2013)
--> चंद्रपूर

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "गणेश उत्सव साजरा" करण्याची प्रथा कोणी सुरु केला?
(भडार.पो.2011)
--> लोकमान्य टिळक

Q (2). आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कोठे आहे?
(सोलापूर पो.2011)
--> पवनार  

Q (3). राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली?
(हिंगोली.पो.2011)
--> ब्राम्हो समाज

Q (4). डॉ. धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत?
(भंडारा.पो.2011)
--> महिला विद्यापीठ व शिक्षण

2009 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2009 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). खालीलपैकी कोणती व्यक्ती ही "हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लीकन असोसीएशनशी" संबंधित आहे?
(मुंबई पो.2009)
--> भगतसिंग

Q (2). खालीलपैकी ........ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित नाही?
(मुंबई पो.2004)
--> बार्डोली सत्याग्रह



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव