प्रकरणाचा नाव - संविधानातील भाग 20 : घटनादुरुस्ती

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - संविधानातील भाग 20 : घटनादुरुस्ती

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). 56 वी घटना दुरुस्ती 1987 नुसार ........?
(सोलापूर पो.2021)
-->  गोवा हे राज्य म्हणून मान्यता मिळाली.  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतीय राज्यघटनेतील 73 वी 74 वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधीत आहे?
(नागपूर लो. पो.2018)
--> स्थानिक स्वराज्य संस्था

Q (2). १०१ ही घटना दुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
(SRPF.दोंड पो.2018)
--> वस्तु व सेवाकर

Q (3). भारतीय राज्य घटनेत सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द कितव्या घटना दुरुस्ती अन्वये सभाविष्ट करण्यात आले?
(मुंबई लो.पो.2018)
--> ४२ वी

Q (4). वस्तु व सेवा कराशी (GST) संबंधित घटना दुरुस्ती कोणती?
(सोलापूर ग्रा. पो.2018)
--> १०१ वी

Q (5). भारतीय राज्यघटनेत ५२ वी घटना दुरुस्ती कोणत्या हेतुने करण्यात आली?
(चंद्रपूर जि. पो.2018)
--> पक्षांतताला आळा घालणे.

Q (6). कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते?
(पुणे पो.2018)
--> ४२ वी  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). खालीलपेकी कोणत्या घटना दुरुस्ती नुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली आहे?
(औरंगाबाद श.पो.2017)
--> ७३

Q (2). भारत हे..... राष्ट्र आहे?
(नागपूर पो.2017)
--> धर्मनिरपेक्ष

Q (3). भारताच्या घटनादुरस्तीचे अधिकार ...... ला आहे?
(जालना पो.2017)
--> कायदे मंडळ

Q (4). १९७८ च्या ४४ च्या घटनादुरूस्ती नुसार कोणता हक्क मुलभूत हक्क नाही?
 (नांगपूर पो.2017)
--> संपत्तीचा हक्क

Q (5). भारतीय राज्यघटनेत कोणते कलम हे घटना दुरुस्तीची प्रक्रिया सांगते?
(भंडारा पो.2017)
-->  कलम 368

Q (6). 1978 च्या 44 व्या घटनादुरुस्तीनूसार खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क काढून घेण्यात आला?
(अहमदनगर.पो.2017)
-->  संपत्तीचा अधीकार

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). 44 व्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले?
(नागपूर पो.2016)
--> संपत्ती

Q (2). पक्षांतर बंदी कोणत्या घटना दुरुस्तीनंतर अस्तित्वात आली?
(बीड.पो.2016)
--> 52 वी

Q (3). भारतीय राज्यघटनेत कोणते कलम हे घटना दुरुस्तीची प्रक्रिया सांगते?
(जालना पो.2016)
-->  कलम 368  

Q (4). जे राज्य कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करीत नाही किंवा कोणत्याही धर्माला बांधील नाही असे राज्य म्हणजे ..... राज्य होय?
(पालघर पो.2016)
--> धर्मनिरपेक्ष

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतीय राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीअन्वये करण्यात आला?
(औरंगाबाद श.पो.2014)
--> 42 वी

Q (2). भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट खालील पैकी कोणत्या बाबाशी संबंधीत आहे?
(औरंगाबाद श.पो.2014)
--> राजभाषा  

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). राज्यघटनेच्या घटनादुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते?
(सोलापूर जि.पो.2011)
--> कलम 368  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव