प्रकरणाचा नाव - भारताचे : पंतप्रधान व केंद्रीय मंत्रिमंडळ

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - भारताचे : पंतप्रधान व केंद्रीय मंत्रिमंडळ

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). अंमलबजावणी संचनालय कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते?
(पुणे पो.2021)
--> वित्त

Q (2). भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?
(औरंगाबाद पो.2021)
--> सरदार पटेल

Q (3). खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर असताना झाला नाही?
(नागपूर पो.2021)
-->  राजीव गांधी

Q (4). संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्याच्या कार्यवाहीत भारताचे तत्कालीन गृहमंत्री ...... यांच्या मुत्सद्देगिरीचे व कणखर नेतृत्वाचे दर्शन घडते?
(ठाणे पो.2021)
--> वल्लभभाई पटेल  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधान पदी कोण होते?
(नाशिक ग्रा.पो.2018)
--> इंदिरा गांधी

Q (2). आंतर-राज्य परिषदचे अध्यक्ष कोण असतात?
(गोंदिया.पो.2018)
--> पंतप्रधान

Q (3). नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अँथोरटीचे प्रमुख कोण आहेत?
(मुंबई लो.पो.2018)
--> पंतप्रधान  

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारताचे कॅबीनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते?
(ठाणे आयुक्तालय पो.2017)
--> पंतप्रधान

Q (2). भारतातील संसदीय व्यवस्थेचा ......... हा केंद्रबिंदू आहे?
(जालना पो.2017)
--> पंतप्रधान

Q (3). भारताचे पंतप्रधान कोण आहेत?
(नवी मुंबई पो.2017)
--> नरेंद्र मोदी  

Q (4). केंद्राचे मंत्रीमंडळ हे .............. जबाबदार असते?
(नवी मुंबई पो.2017)
--> लोकसभेस

Q (5). भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
(नवी मुंबई पो.2017)
--> जवाहरलाल नेहरू

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारताचे लोकसभेची निवडणूक हरणाऱ्या पहिले पंतप्रधानांचे नाव काय?
(अमरावती पो.2016)
-->  श्रीमती इंदिरा गांधी

Q (2). सर्वाधिक काळासाठी भारताचे पंतप्रधान पद भुषविनारे व्याक्ती .......?
(पंडित जवाहरलाल नेहरू)
--> चंद्रपूर पो.2016

Q (3). स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
(अमरावती पो.2016)
--> सरदार वल्लभभाई पटेल

Q (4). मोरारजी देसाई हे भारताचे कितवे पंतप्रधान होते?
( SRPF.पुणे पो.2016)
--> सहावे

Q (5). ....... चा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा होय?
(औरंगाबाद कारागृह.पो.2016)
--> पंतप्रधान

Q (6). पहील्या केंद्रीय महीला कॅबिनेट मंत्री कोण होत्या?
(औरंगाबाद ग्रा.पो.2016)
--> राजकुमारी अमृता कौर  

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानपद कोणी भूषविले?
(नांदेड.पो.2011)
--> सरदार वल्लभभाई पटेल  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव