प्रकरणाचा नाव - संविधानाची प्रस्थावना

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - राज्यघटना

प्रकरणाचा नाव - संविधानाची प्रस्थावना

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). ....... म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांशा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय?
(सोलापूर ग्रा.पो.2021)
--> सरनामा

Q (2). ....... म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांशा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय?
(ठाणे पो.2021)
--> घटनेचा सरनामा

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - MPSC मुख्य परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय?
(जालना जि.पो.2018)
--> प्रस्तावना

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारताच्या घटनेनुसार ......सार्वभौम आहे?
(सोलापूर.पो.2014)
--> भारतीय जनता

2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2013 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना ....... हा भाग आधारभूत व महत्वाचा ठरतो?
(मुंबई लो.पो.2013)
--> सरनामा

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). भारत हा ........ देश आहे?
(रत्नागिरी.पो.2011)
--> प्रजासत्ताक



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव