प्रकरणाचा नाव (समाजसुधारक) - लेख व साहित्य विषयी

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट वनलायनर नोट्स

महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षांसाठी - वनलायनर नोट्स

विषयचे नाव - समाजसुधारक

प्रकरणाचा नाव (समाजसुधारक) - लेख व साहित्य विषयी

पोलीस भरतीच्या सर्व PYQ आधारित वनलायनर नोट्स click-On

2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2021 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "आकाशवाणी" ही कविता कोणी लिहिली ?
(रत्नागिरी पो.2021)
--> रविंद्रनाथ टागोर

Q (2). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला 'हू वेअर दी शुद्राज' हा ग्रंथ कोणास समर्पित केला?
(औरंगाबाद पो.2021)
--> महात्मा फुले  

2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2018 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" (भारताचे शोध ) या ग्रंथाचे लेखक कोण?
(नागपूर ग्रा.पो.2018)
--> जवाहरलाल नेहरू

Q (2). "गुलामगिरी" हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
(नागपूर.पो.2018)
--> महात्मा फुले

Q (3). "ग्रामगीता" कोणी लिहीली आहे ?
(रायगड पो.2018)
--> संत तुकडोजी महाराज

Q (4). "ग्रामगीता" कोणी लिहिली?
(नागपूर ग्रा.पो.2018)
--> संत तुकडोजी महाराज

Q (5). "गितांजली" या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?
(नवी मुंबई पो.2018)
--> रविंद्रनाथ टागोर

Q (6). सत्य तोच धर्म करावा कायम । मानवा आराम । सर्व ठायी।। मानवाचा धर्म सत्य हीच नीती। बाकीची कुनींती। जोती म्हणे।। सदरची पंक्ती खालील कोणत्या लेखकाची आहे?
(मुंबई शहर पो.2018)
--> महात्मा जोतीराव फुले

Q (7). " At the feet of Mahatma Gandhi " या पुस्तकाचे लेखक कोण?
(पुणे.पो 2018)
--> डॉ. राजेंद्र प्रसाद

Q (8). "कोसबाडच्या टेकडीवरून" हा ग्रंथ कोणी लिहिला?
(धुळे पो.2018)
--> अनुताई वाघ

Q (9). महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही?
(नाशिक ग्रा. पो.2018)
--> जोति निबंध

2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2017 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "कृष्णाकाठ" हे आत्मचरित्र कोणी लिहिले?
(चंद्रपूर पो.2017)
--> यशवंतराव चव्हाण

Q (2). "पॉव्हर्टी अण्ड अनब्रिटीश रुल इन इंडिया" हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला?
(बीड जि. पो.2017)
--> दादाभाई नौरोजो

Q (3). ९८५७ च्या उठावाबद्दल "पहिले स्वातंत्र्य-युद्ध" असे उद्गार कोणी काढले?
(पालघर पो.2017)
--> वि. दा. सावरकर  

Q (4). "शेतकऱ्यांचा आसुड" हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहले आहे?
(नांदेड पो.2017)
--> महात्मा ज्योतिबा फुले

Q (5). "गीताई" ही भगवद गीतेवरील समश्लोकी टीका ..... यांनी लिहिली
(उस्मानाबाद पो.2017)
--> विनोबा भावे

Q (6). "द प्रोब्लेम ऑफ रुपी" हा ग्रंथ कोणी लिहिला?
(नागपूर ग्रा.पो.2017)
--> डॉ. आंबेडकर

Q (7). "1857 चे भारतीय स्वातंत्र्य समर" हा ग्रंथ कोणी लिहिला?
(मुंबई शहर पो.2017)
--> स्वा. वी. दा. सावरकर

Q (8). "माझे सत्याचे प्रयोग" या पुस्तकाचे लेखक कोण?
(भंडारा पो.2017)
--> महात्मा गांधी

Q (9). "थॉट्स ऑन पाकिस्तान" या ग्रंथाचे लेखन कोण?
(परभणी पो.2017)
--> डॉ.बाबासाहेब आंबेडकर

Q (10). जवाहरलाल नेहरु यांनी त्याचा ...... हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला?
(औरंगाबाद.पो.2017)
--> डिस्कव्हरी ऑफ इंडिया

Q (11). "रिडल्स इन हिंदूइझम" चे लेखक कोण आहेत?
(औरंगाबाद ग्रा.पो.2017)
--> डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Q (12). Drain of wealth (संपत्ती वहन किंवा गळतीचा) सिद्धांत कोणी मांडला आहे?
(पुणे.पो.2017)
--> दादाभाई नौरोजी  

Q (13). "माझी जन्मठेप" पुस्तकाचे लेखक कोण?
(मुंबई लोह.पो.2017)
--> वि.दा. सावरकर

2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2016 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). रायगडावरील शिवरांच्या समाधीचा जिर्णोध्दार करुन व "शिवरायवर पोवाडा" लिहून त्यांचे विषयीचा आदरभाव...... यांनी प्रकट केला?
(पुणे ग्रामीण पो.2016)
-->  महात्मा फुले

Q (2). महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला "गुलामगिरी" हा ग्रंथ..... या देशातील जनतेस अर्पण केला आहे?
(पुणे शहर पो.2016)
--> युनायटेड स्टेटस्‌ ऑफ अमेरिका

Q (3). "द प्रॉब्लेम ऑफ रूपी" हा ग्रंथ कोणी लिहिला?
(वर्धा पो.2016)
--> डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Q (4). Q. "कृष्णाकाठ" हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
(अमरावती पो.2016)
--> यशवंतराव चव्हाण

Q (5). स्वामी दयानंद सरस्वती यांचा ...... हा वेदावरील ग्रंथ आर्य समाजाचा प्रमाण ग्रंथ आहे?
(औरंगाबाद का.पो.2016)
--> सत्यार्थ प्रकाश

Q (6). "रिझल्स इन हिंदुइझम" चे लेखक कोण आहेत?
(वाशिम पो.2016)
-->  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Q (7). "स्त्री पुरुष तुलना" हे 1882 साली पुस्तक कोणी लिहिले?
(जालना.पो.2016)
--> ताराबाई शिंदे

Q (8). "आत्मवृत्त" हे आत्मचरित्र 1915 रोजी प्रकाशित झाले, ते कोणाचे होते?
(पुणे पो.2016)
--> महर्षी कर्वे  

2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2014 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). मंडालेच्या तुरुंगात असतांना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता?
(अमरावती पो.2014)
--> गीता रहस्य

Q (2). "जन गण मन अधिनायक" ....... हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले?
(वाशिम पो.2014)
--> रविंद्रनाथ टागोर

Q (3). "वंदे मातरम" हे गीत .....यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आले आहे?
(अकोला पो.2014)
--> बंकिमचंद्र चॅटजी  

Q (4). साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रविंद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या पुस्तकास मिळाला?
(नवी मुंबई पो.2014)
--> गीतांजली

Q (5). "आनंदमठ" ही कादंबरी कोणी लिहिली?
(गडचिरोली पो.2014)
--> बंकीमचंद्र चॅटर्जी

2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

● 2011 - पोलीस भरती परीक्षा - PYQ आधारित वनलायनर

Q (1). "गीतारहस्य" हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात कोणी लिहिला?
(वर्धा.पो.2011)
--> लोकमान्य ठिळक

Q (2). "वंदे मातरम" हे गीत कोणी लिहिले आहे?
(सांगली.पो.2011)
--> बंकिमचंद्र चॅटर्जी  



Color Code

भाग B - ALL : PYQ चा मास्टर सराव

महाराष्ट्रात : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांच्या भरतीत विच्चारलेल्या सर्व PYQ आधारित स्मार्ट वनलायनर नोट्स + सर्व PYQ चा मास्टर सराव

Right 0 Wrong 0
Quiz Result

Dear sir

Total Questions:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

HTML marquee Tag राठोड बालाजी सर निर्मित - महाराष्ट्र : MPSC आयोग भरती , सरळसेवा भरती , पोलीस भरती व इतर पदांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी - मोफत स्मार्ट अभ्यास नोट्स + मास्तर सराव